IND Vs AUS 3rd Test Match

जड्डूच्या बुलेट थ्रोने स्मिथच्या शतकी खेळीचा अंत, व्हिडिओ पाहून कराल कौतुक

जानेवारी 8, 2021

भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा याने सिडनीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या शानदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर....

चालू सामन्यात लॅब्यूशानेचा शुबमन आणि रोहितला डिवचण्याचा प्रयत्न, एकदा व्हिडिओ पाहाच

जानेवारी 8, 2021

पहिल्या कसोटी सामन्यांच्या रंगतदार लढतीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ सिडनीच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना खेळत आहेत. गुरुवारपासून (७ जानेवारी) हा सामना सुरु झाला असून आज(८....

सिडनी कसोटीत स्टिव्ह स्मिथची जबरा फलंदाजी, शतकासह केली कोहलीची बरोबरी

जानेवारी 8, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना चालू आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विस्फोटक फलंदाज स्टिव्ह स्मिथने या सामन्यात....

भारताविरुद्ध स्मिथची आठवी कसोटी सेंचूरी, ‘इतक्या’ डावात केलाय हा पराक्रम

जानेवारी 8, 2021

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर गुरुवारपासून (७ जानेवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद....

सिडनी कसोटीत रहाणेकडे धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी; करावे लागेल ‘हे’ काम

जानेवारी 6, 2021

भारत आणि ऑस्ट्रलिया संघात होणारा तिसरा कसोटी सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर होणारा हा सामना जिंकत भारत मालिकेत आघाडी मिळवण्याच्या....

ऑसी फलंदाज टीम इंडियविरुद्ध जास्त धावा का करू शकले नाहीत? लँगरनी सांगितले कारण

जानेवारी 6, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या २ सामन्यानंतर मालिका १-१ ने बरोबरीवर आहे. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजांनी....

रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत करणार ओपनिंग, मग कुणाला मिळेल डच्चू ?

जानेवारी 6, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले २ सामने पार पडले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकत मालिकेत १-१ ने....

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ‘असा’ आहे भारताचा संभाव्य संघ; ‘हा’ गोलंदाज करू शकतो पदार्पण

जानेवारी 5, 2021

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ७ जानेवारीपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या कसोटीतील विजयी लय कायम राखण्याचा....

टीम इंडियापुढे वॉर्नरसह ‘या’ ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे आव्हान; सिडनी कसोटीत खेळण्याची शक्यता

जानेवारी 5, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेड ग्राउंडवर होणारा तिसरा कसोटी सामना अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सामन्याद्वारे ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याचे....

रोहित शर्मासाठी कुणाला मिळणार टीम इंडियातून डच्चू? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरला लागली उत्सुकता

जानेवारी 4, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अतिशय रोमांचक घडीवर आहे. दोन्ही संघांनी पहिल्या दोन सामन्यात प्रत्येकी एक विजय मिळवत मालिकेत १-१....

“भारताला ब्रिस्बेनला जायचं नाही कारण ऑस्ट्रेलिया तिथे नेहमीच जिंकतो”, ऑसी क्रिकेटरचे खळबळजनक वक्तव्य

जानेवारी 4, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी सिरीजमधील अखेरचे दोन सामने उरले आहेत. या मालिकेतील तिसरा सामना ७ जानेवारीपासून सिडनी येथे होणार असून,....

“दर्शक स्टेडियममध्ये आणि आम्ही मात्र क्वारंटाइन, ही कसली वागणूक?” टीम इंडियाचा आरोप

जानेवारी 4, 2021

भारत-ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी सिडनीला रवाना झाले आहेत. ७ जानेवारीपासून या सामन्याची सुरुवात होणार आहे.  हा सामना २५ टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित....

आनंदाची बातमी! रोहित, पंतसह टीम इंडियाचे सर्व खेळाडू कोरोना निगेटिव्ह

जानेवारी 4, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी पुढे आली आहे. मेलबर्नमध्ये एका हॉटेलमध्ये जेवण करताना चाहत्याची भेट घेतल्याचे वृत्त समोर आल्याने पाच भारतीय खेळाडूंना....

ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर; भारताविरुद्ध २० विकेट्स घेणारा ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून बाहेर

जानेवारी 4, 2021

भारत आणि ऑस्ट्रलिया संघात चालू असलेली चार सामन्यांची कसोटी मालिका अवघ्या ३ दिवसांभर येऊन ठेपली आहे. तत्पुर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान....

संधी सोडायची नाय! सिडनी कसोटीसाठी नटराजन करतोय कसून सराव, पाहा व्हिडिओ 

जानेवारी 3, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सिडनी येथे होणारा तिसरा कसोटी सामना अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सामन्याद्वारे युवा भारतीय वेगवान गोलंदाज टी नटराजन कसोटी....