IND VS AUS
मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली संजू सॅमसन खेळणार या संघासाठी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी घोषणा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी भारतात रणजी ट्रॉफीचा (Ranji trophy) शुभारंभ होणार आहे, ज्यामध्ये देशातील अनेक संघ सहभागी होतील. अनेक राज्यांनी आगामी हंगामासाठी आपापल्या संघांची घोषणा केली आहे.....
वर्ल्ड कप 2027 मध्ये रोहित-विराट खेळणार का? कर्णधार गिलची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…
एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने गुरुवारी बोलताना सांगितले की, 2027च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे संघाच्या योजनांचा भाग राहतील, कारण....
आज रोहित, उद्या कुणी दुसरं! टीम इंडियाच्या कर्णधार बदलीवर शमीचं ठाम वक्तव्य
टीम इंडियाच्या नवीन एकदिवसीय कर्णधारपदी शुबमन गिलच्या नियुक्तीला मोहम्मद शमीने पूर्ण पाठिंबा दिला आहे. भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाजने ऑनलाइन टीका करणाऱ्यांना ऑनलाइन मीम्स आणि....
IND vs AUS: ‘या’ दिवशी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होणार, रोहित-विराट कधी टीममध्ये सामील होतील?
भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघ 15 ऑक्टोबर रोजी दिल्लीहून दोन वेगवेगळ्या गटांमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, ज्याचा अंतिम कार्यक्रम तिकिटांच्या उपलब्धतेवर आणि व्यवस्थेवर अवलंबून असेल. भारत ऑस्ट्रेलियात....
IND vs AUS: विराट कोहली इंग्लंडहून ऑस्ट्रेलियाला जाणार नाही? जाणून घ्या सविस्तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याची योजना
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वनडे आणि टी20 मालिका खेळली जाणार आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाचा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या....
मोहम्मद शमीचं टीम इंडियात आता पुनरागमन होणार नाही का? जाणून घ्या आकाश चोपडा शमीबद्दल नेमकं काय म्हणाले
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही मोहम्मद शमी निवडकर्त्यांच्या विश्वासाला पात्र ठरला नाही. कसोटी मालिकेनंतर वनडे आणि टी-20 टीममध्येही शमीला संधी मिळाली नाही. यामुळे आता....
पॅट कमिन्स-ट्रॅव्हिस हेड ऑस्ट्रेलियन संघामधून बाहेर पडणार? IPL फ्रेंचायझीने दिली तब्बल 58 कोटींची ऑफर!
निकोलस पूरन (Nicolas Pooran & Henrich Classen) आणि हेन्रिक क्लासेन यांनी खूपच कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम-राम केला होता. त्यांच्या या निर्णयामागचं खरं कारण फार....
‘टीम इंडिया पूर्णपणे अपयशी….’, मोहम्मद कैफचा धक्कादायक दावा निवडीतच झाली का चूक?
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारत ऑस्ट्रेलियात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकदिवसीय मालिकेसाठी....
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 8 सामने खेळणार, दोन्ही संघांचे सामने कधी व संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या सविस्तर
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे (IND vs WI) . टीम इंडिया (Team india) ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 सामने खेळणार असून यात....
वैभव सूर्यवंशीने कसोटीमध्ये टी-20सारखी खेळी खेळली! 14 चेंडूंमध्ये केल्या इतक्या धावा
भारताचा 19 वर्षांखालील संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये सध्या दुसरा युवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाने नाणेफेक जिंकून....
Australia announced squad: पॅट कमिन्स आणि मॅक्सवेल बाहेर, भारताविरुद्ध संघात कोणाला मिळाली कर्णधारपदाची जबाबदारी?
भारतीय क्रिकेट संघ या महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळतील, त्यानंतर....
गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया वनडे मालिका गमावेल, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने केले भाकीत!
शनिवार 4 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवडकर्त्यांनी रोहित शर्माच्या जागी शुबमन गिलला एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त केले. घोषणा झाल्यापासून हा....
रोहित-कोहली नसलं तरी मेलबर्न फुल! ‘या’ खेळाडूला पाहण्यासाठी टी20 च्या सर्व तिकीट विकल्या?
भारतीय एकदिवसीय संघातील गोंधळ सुरूच आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे आणि शुभमन गिलची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडिया आता 19 ऑक्टोबरपासून....
IND vs AUS: भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, पाहा संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर..
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळेल. निवडकर्त्यांनी एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांसाठी स्वतंत्र संघ जाहीर केले आहेत. शुबमन गिलला एकदिवसीय संघाचा....
जसप्रीत बुमराहपासून हार्दिक पांड्यापर्यंत, या 5 खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी संघात स्थान नाही! जाणून घ्या सविस्तर
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 19 ऑक्टोबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने टीम इंडियाचं स्क्वॉड....



















