Ind Vs Nz
वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग
सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा व मालिकेतील अखेरचा सामनाही गमावला. भारतीय संघाच्या या पराभवाचे कारण ठरली फलंदाजी. यासह न्यूझीलंडने मुंबई कसोटीत ते करून....
भारतीय संघ फलंदाजी करणं विसरला, घरच्या मैदानावर क्लीन स्वीपची नामुष्की!
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. भारताला विजयासाठी 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या धावसंख्येचा पाठलाग करताना निम्मा भारतीय संघ....
कसोटीत टी20 खेळतोय हिटमॅन, पिचवर अर्धा तासही थांबेना! किंग कोहलीकडून ही निराशा..
न्यूझीलंडविरुद्ध मुंबई कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला केवळ 147 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 174 धावांत गडगडला. त्यामुळे भारतीय संघाला मोठे....
‘लक्ष्य गाठण्यासाठी चांगली फलंदाजी…’; अश्विनने कबूल केले की धावांचा पाठलाग करणे सोपे नाही!
भारतीय संघासाठी न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेली तीन सामन्यांची कसोटी मालिका अपेक्षेप्रमाणे अजिबात झाली नाही. ज्यामध्ये 12 वर्षांनंतर संघाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.....
IND VS NZ; रवींद्र जडेजाची कमाल, WTC मध्ये अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये चेंडूवर चांगली कामगिरी केली नाही, मात्र वानखेडे स्टेडियमवर....
फक्त 37वा सामना… पंतने मोडला धोनीचा कसोटी विक्रम, गिलख्रिस्टचा विश्वविक्रमही धोक्यात!
भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ....
शतक हुकल्यानंतरही शुबमन गिलने केली कमाल, कसोटीत केला ‘हा’ पराक्रम
युवा भारतीय फलंदाज शुबमन गिलने मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात चमकदार कामगिरी केली. त्याने 90 धावांची खेळी खेळली. उत्कृष्ट खेळीनंतर गिलचे शतक थोडक्यात हुकले. असे....
सरफराजच्या अपयशासाठी टीम मॅनेजमेंट कारणीभूत? युवा फलंदाजाच्या दुरवस्थेला कोण जबाबदार?
पुणे कसोटीच्या पहिल्या डावात 11 धावा, दुसऱ्या डावात 9 धावा अन् वानखेडेवर खातं न उघडताच बाद. शेवटच्या तीन डावांवर नजर टाकून तुम्ही म्हणाल की सरफराज....
रिषभ पंतचं मुंबईत विक्रमी अर्धशतक, न्यूझीलंडविरुद्ध केला मोठा पराक्रम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडच्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना....
IND vs NZ Test : विराट आणि रोहितच्या फ्लॉप फलंदाजीमागे ‘हे’ तर कारण नाही ना?
वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2024-25 पूर्वी भारतीय संघाची स्थिती कमकुवत दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली सतत खराब फॉर्मशी....
कसोटी कारकिर्दीच्या ‘त्या’ खास डावात कोहली दुर्दैवीरित्या धावबाद, स्वत:च्याच चुकीमुळे गमावली विकेट
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसत आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांचा फ्लॉप फलंदाजी....
‘माय नेम इज लखन’ गाण्यावर थिरकला विराट कोहली, मैदानावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
विराट कोहली एकवेळ फलंदाजीत फ्लॉप होऊ शकतो, मात्र तो आपल्या नृत्यानं चाहत्यांना कधीही निराश करत नाही. किंग कोहली अनेकदा सामन्यांमध्ये मैदानावर डान्स करताना दिसला आहे.....
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 14 विकेट पडल्या. प्रथम न्यूझीलंडचा संघ 235 धावांवर ऑलआऊट झाला.....
5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म कायम आहे. आता तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित फक्त 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला मॅट....
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट
न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. भारतीय संघाला मालिकेत....


















