Ind Vs Nz

IND VS NZ; न्यूझीलंडचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11

—
नोव्हेंबर 1, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (01 नोव्हेंबर) पासून खेळवला जात आहे. क्लीन स्वीप रोखण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. कारण किवी....

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या कसोटीची पिच कशी आहे? जाणून घ्या वानखेडे स्टेडियमवरील कसोटी सामन्यांचे रेकॉर्ड

—
ऑक्टोबर 31, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत....

मुंबई कसोटीत हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळणार का? सहाय्यक प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया

—
ऑक्टोबर 30, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. न्यूझीलंडनं मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता उभय संघांमधील....

IND vs NZ; मुंबई कसोटीतून अनुभवी खेळाडू बाहेर, न्यूझीलंडला मोठा फटका

—
ऑक्टोबर 29, 2024

न्यूझीलंडने भारत दौऱ्यावर आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून, तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत किवी संघ सध्या 2-0 ने पुढे आहे. न्यूझीलंडला बेंगळुरू आणि पुण्यात केन विल्यमसनची....

IND VS NZ; मालिका गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग 11 मध्ये बदल करणार का?

—
ऑक्टोबर 29, 2024

सर्वांच्या अपेक्षेविरुद्ध टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली आहे. मालिका सुरू झाली तेव्हा भारतीय संघ घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावेल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र फलंदाजांच्या....

सलग पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! हे 3 खेळाडू होऊ शकतात तिसऱ्या कसोटीतून बाहेर

—
ऑक्टोबर 28, 2024

भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. किवी संघानं पहिल्या दोन कसोटीत भारताचा दारुण पराभव केला. आता उभय संघांमधील तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून....

“विराट कोहलीनं देशांतर्गत क्रिकेट खेळावं”, कामगिरी सुधारण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला

—
ऑक्टोबर 28, 2024

सध्या जारी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या चार डावांमध्ये त्याच्या बॅटमधून फक्त 88 धावा निघाल्या आहेत.....

“रोहितनं कसोटीत टी20 ची मानसिकता सोडावी”, संजय मांजरेकरांचा हिटमॅनला सल्ला

—
ऑक्टोबर 27, 2024

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात....

“भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला”, पुणे कसोटीतील पराभवानंतर दिग्गजाच्या टीम मॅनेजमेंटला कानपिचक्या

—
ऑक्टोबर 27, 2024

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह टीम इंडियानं घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली....

रोहित शर्मानं पराभवासाठी कोणाला जबाबदार धरलं? जाणून घ्या पुणे कसोटीनंतर कर्णधार काय म्हणाला

—
ऑक्टोबर 26, 2024

न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया आपल्याच जाळ्यात अडकली. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पुण्यात टर्निंग ट्रॅक बनवण्यात आला होता. मात्र तरीही किवी संघानं रोहित अँड कंपनीचा....

टीम इंडियाची वाट बिकट! आता WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागतील इतके सामने

—
ऑक्टोबर 26, 2024

सलग तिसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या भारतीय संघाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध लागोपाठ दोन सामन्यांत पराभव पत्कारावा लागला. भारतीय संघ....

न्यूझीलंडनं अवघ्या 3 दिवसांत जिंकला सामना! भारताच्या दारुण पराभवामागचं कारण काय? जाणून घ्या

—
ऑक्टोबर 26, 2024

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताचा 113 धावांनी पराभव झाला. यासह पाहुण्या संघानं मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताचा हा पराभव ऐतिहासिक आहे, कारण 2012....

पुणे कसोटीत रोहित ब्रिगेडचा लाजिरवाणा पराभव, टीम इंडियानं घरच्या मैदानावर इतक्या दिवसांनी गमावली मालिका

—
ऑक्टोबर 26, 2024

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला 113 धावांनी पराभव पत्कारावा लागला आहे.....

रिषभ पंत विराट कोहलीमुळे रनआऊट झाला? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुंपली!

—
ऑक्टोबर 26, 2024

पुणे कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत खातं न उघडता धावबाद झाला. झालं असं की, 23व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं एक....

रवींद्र जडेजानं रनआऊट करताना दाखवली ‘धोनी’ सारखी हुशारी, कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल; VIDEO पाहा

—
ऑक्टोबर 26, 2024

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचा जलवा दिसला.....

Previous Next