Ind Vs Nz
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर हे तीन भारतीय खेळाडू होऊ शकतात दुसऱ्या सामन्यातून बाहेर
बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडनं भारताचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी खूपच सरासरी दिसली. टीम इंडिया पहिल्या डावात केवळ 46....
रिषभ पंत पुणे कसोटीतून बाहेर? रोहित शर्मानं दिली मोठी हिंट; जाणून घ्या काय म्हणाला हिटमॅन?
भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याच गुडघ्याला दुखापत झाली, ज्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या गुडघ्याला कार अपघातात गंभीर....
IND VS NZ; टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवाने किवी संघाचा विजयाचा दुष्काळ संपला!
बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव करून न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत केवळ 1-0 अशी आघाडीच घेतली नाही तर, 1988 नंतर भारतात पहिला विजयही....
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा पराभव का झाला? प्रमुख कारणं जाणून घ्या
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत 8 गडी राखून पराभव पत्कारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली....
न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारताची चिंता वाढली, WTC गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का
बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाला 36 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारतात पहिला कसोटी....
खेळ थांबवल्यामुळे अंपायर्सवर भडकला रोहित शर्मा, चिन्नास्वामी मैदानावर मोठा गोंधळ
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य दिलंय. भारतीय संघ....
बंगळुरू कसोटीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर, न्यूझीलंडला विजयासाठी हव्या फक्त इतक्या धावा
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळला जाणारा पहिला कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. खराब प्रकाश आणि मुसळधार पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच संपला.....
“हा क्रिकेटपटू 2024 चा जावेद मियांदाद आहे”, संजय मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य
युवा फलंदाज सरफराज खाननं बंगळुरू कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावलं. तो या सामन्यात 195 चेंडूत 150 धावा करून बाद झाला. सरफराजला अनेक वर्ष....
हर्टब्रेक..!! रिषभ पंतचं शतक अवघ्या 1 धावेनं हुकलं, पुन्हा एकदा ठरला नर्व्हस नाईन्टीजचा बळी
रिषभ पंत कसोटीत पुन्हा एकदा नर्व्हस नाईन्टीजचा बळी ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी पंत 99 धावांवर बाद झाला. विल्यम ओ’रूर्कच्या चेंडूनं त्याच्या बॅटची....
ind vs nz; विराट कोहलीच्या बालेकिल्ल्यात हिटमॅनच्या नारा, पाहा VIDEO
भारत आणि न्यूझीलंड बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळत आहेत. या सामन्यात टीम इंडिया हळूहळू पुनरागमन करताना दिसत आहे.....
पावसाचा भारताला फायदा! 46 धावांवर ऑलआऊट होऊनही रोहित-सेना इतिहास रचण्याच्या मार्गावर…
न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत पहिल्या दोन दिवसांत खूपच पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने चौथ्या दिवशी शानदार पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसअखेर भारताचे पुनरागमन दिसत असले तरी चौथ्या दिवसाचे....
हेल्मेट काढलं, मैदानाभर धावला…सरफराजचं सेंच्युरी सेलिब्रेशन एकदा पाहाच; कोहली-रोहितनंही दिलं स्टँडिंग ओव्हेशन!
टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज सरफराज खाननं शनिवारी आपलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावलं. भारत विरुद्ध न्यूझीलंड बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी त्यानं 110 चेंडूत 100....
ind vs nz; सर्फराज खानचे मेडन शतक, टीम इंडिया 300 पार…
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आधीच सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे.....
कोहलीची ‘विराट’ कामगिरी, सचिन-द्रविड आणि गावस्कर यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश
बेंगळुरू येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत कसोटीमध्ये 9000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने ही कामगिरी 116 कसोटी सामन्यांच्या....



















