Ind Vs Nz
विश्वचषकात रोहितसोबत सलामीला कोण येणार? गिलची सरासरीने 78, तर धवनची आकडेवारीही धमाकेदार
भारतीय संघ पुढच्या वर्षी मायदेशात खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असेल. मागच्या वर्षा आणि यावर्षी खेळल्या गेलेल्या लागोपाट दोन टी-20 विश्वचषकांमध्ये भारताला अपयश....
पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर विलियम्सनची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मागच्या सामन्यात…’
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. 12.5 षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसाने मैदानात हजेरी लावली आणि पंचांना हा सामना अर्ध्यात....
एकेकाळी ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला आवडायचा राहुल द्रविड, स्वतःच केलाय खुलासा
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षर राहुल द्रविड त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत नेहमीच चर्चेत राहिले. द्रविड खासकरून कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या संयमी खेळीसाठी ओळखला जात. चाहते त्यांना ‘द वॉल’....
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना पावसामुळे निकाली होऊ शकला नाही. हेमिल्टन सेडन पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात सूर्यकुमार यादवने मात्र सर्वांचे....
‘मिस्टर 360 नाही 720 डीग्री…’, सूर्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहून चाहते भलतेच खुश
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवार, 27 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने 7 विकेट्सने गमावला होता. या पराभवानंतर दुसरा....
रिषभ पंत ट्रोलर्सच्या निशाण्यावर, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यातही अपयशी
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात देखील अपयशी ठरला. मागच्या मोठ्या काळापासून रिषभ पंत त्याच्याकडून अपेक्षित असलेले खेळी करू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या....
आता सुट्टी नाही! उमरान मलिकने वनडेतील पहिल्या चेंडूपासून सुरू केली दहशद, वेगातील सातत्य मन जिंकणारे
भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक शुक्रवारी (25 नव्हेबंर) न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला. भारतीय संघासाठी त्याने खेळलेला हा पहिलाच एकदिवसीय सामना होता, ज्यामध्ये....
‘चुकांमधून धडा घेत नाहीत…’, सॅमसनला संधी न दिल्यामुळे माजी दिग्गज संघ व्यवस्थापनावर भडकला
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पण उभय संघांतील टी-20 मालिकेत त्याला खेळण्याची संधी दिली गेली नाही. संघ व्यवस्थापनाच्या या....
‘तिसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेण्याच्या विचारात होतो’, मालिका जिंकल्यानंतर अर्शदीपची खास प्रतिक्रिया
भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका 1-0 अशा फरकाने जिंकला. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पंचांना डकवर्थ लुईस नियामच्या आधारे सामना....
न्यूझीलंडविरुद्ध फ्लॉप ठरलेल्या पंतवर सॅमसन कधीही भारी, ‘अशी’ आहे दोघांची आयपीएल 2022 ची आकडेवारी
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने आयपीएल 2022 मध्ये अप्रतिम प्रदर्शन केले. त्याने 450 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या आणि कर्णधाराच्या रूपात राजस्थान रॉयल्सला....
आईच्या प्रेमाला तोड नाही! सूर्यकुमारला शतक करताना पाहून ‘अशी’ होती त्याच्या आईची रिएक्शन
मुले मोठी झाली, तरी आई वडिलांसाठी ती नेहमीच लहान असतात. तसेच आई वडील लांब जरी असले, तरी त्यांचे मुलांवरील प्रेम काही केल्या कमी होत नाही,....
क्रिकेटच्या मैदानात वादळी खेळी करणारा सूर्यकुमार अभ्यासात हिरो की झिरो? घ्या जाणून
भारतीय संघाचा मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या चर्चेचा विषय बनत आहे. सूर्यकुमार त्याच्या फलंदाजी आणि जबरदस्त फॉर्ममुळे चर्चेत आहे. सूर्यकुमारने रविवारी (20 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20....
भारतीय खेळाडू नेपियरमध्ये दाखल, निसर्ग पाहून म्हणत असतील, ‘काय ती झाडी, काय तो डोंगर’
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवार, 22 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. तत्पूर्वी संघ....
सूर्याने विरोधी संघाच्या कर्णधारालाही पाडली भुरळ! सामना संपल्यानंतर विलियम्सन म्हणाला…
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द केला गेला. उभय संघांतील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला गेला. भारतीय संघाने सुरुवातील जबरदस्त फलंदाजी आणि नंतर....
‘माझी इच्छा आहे, पण आता फक्त एकच सामना राहिलाय’, वाचा काय म्हणाला कर्णधार हार्दिक
भारतीय संघाने रविवारी (20 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला. मालिकेतील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द केला गेला होता. अशात दुसऱ्या सामन्याचे महत्व अधिकच वाढले.....


















