Ind Vs Sl
IND vs SL: भारतीय खेळाडूंनी मागवले ‘या’ केटरिंगकडून स्वादिष्ट जेवण; ‘मास्टर ब्लास्टर’ही आहे बिर्याणीचा चाहता
लखनऊ येथे गुरुवारी (२४ फेब्रुवारी) भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL T20) टी२० सामना खेळला जात आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाचा डाएट प्लॅन उत्तर प्रदेश क्रिकेट....
दीपक हुडा तिसऱ्यांदा भाग्यशाली; २ वेळा संधी हुकल्यानंतर, अखेर श्रीलंकेविरुद्ध केले टी२० पदार्पण
गुरुवार रोजी (२४ फेब्रुवारी) लखनऊच्या भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिला टी२० सामना (First T20I)....
संघातून बाहेर असलेल्या केएल राहुलसाठी ‘हा’ खेळाडू बनलाय धोका; विस्फोटक अंदाजात पाडतोय धावांचा पाऊस
भारतीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धामध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संघात संधी....
ऋतुराजला मैदानावर पाहण्यास आतुर चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, दुखण्याने बेजार खेळाडू
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील पहिला सामना (First T20I) झाला. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट....
‘रणजी ट्रॉफीत धावा करत राहा, संधी आपोआप उपलब्ध होतील’; कर्णधार रोहितचे हे भाष्य कोणाला उद्देशून होते?
भारत देशात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व असून येथे असंख्य क्रिकेटपटू देशाचे प्रतिनिधित्त्व करण्याच्या संधीच्या प्रतिक्षेत असतात. अशाच काही अनुभवी आणि युवा क्रिकेटपटूंना भारताचा विद्यमान कसोटी कर्णधार....
आनंदही आनंद गडे! ३ महिन्यांनंतर अष्टपैलू जडेजाचे भारतीय संघात पुनरागमन, टी२० मालिकेसाठी आहे उत्साहित
वेस्ट इंडिजला वनडे आणि टी२० मालिकेत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ मायदेशात श्रीलंकेशी भिडणार आहे. २४ फेब्रुवारीपासून उभय संघात ३ सामन्यांची टी२० मालिका (3 Matches T20....
PHOTO: विश्रांतीच्या काळात रिषभ आजमवतोय ‘या’ खेळात हात; चाहते म्हणाले..
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत विश्रांतीवर आहे. टी२० मालिकेनंतर श्रीलंकेविरुद्धच्या (India vs Sri Lanka) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत....
VIDEO: श्रीलंकेचे आव्हान पेलण्यासाठी ‘टीम इंडिया’ नवाबांचे शहर लखनऊमध्ये दाखल
भारतीय संघ (team india) सध्या एकापाठोपाठ एक मालिका खेळत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिका संपल्यानंतर संघ आता लखनऊमध्ये दाखल झाला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आता....
वेस्ट इंडिज फत्ते, आता पुढचे लक्ष्य श्रीलंका; पहिल्या टी२० सामन्यासाठी ‘रोहित आणि संघ’ लखनऊमध्ये दाखल
वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघ आता मायदेशात श्रीलंका संघविरुद्ध टी२० मालिका (India vs Sri Lanka T20 Series) आणि कसोटी खेळणार आहे. टी२० मालिकेचा पहिला सामना....
व्यंकटेशच्या रूपात भारताला मिळाला टी२०चा ‘नवा फिनिशर’, हार्दिकसाठी बंद झाले पुनरागमनाचे रस्ते?
काही काळापूर्वी भारतीय संघाकडे वेगवान गोलंदाज-अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या (Hardik pandya) हा एकमेव पर्याय होता आणि त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने संघात आपले स्थान पक्के....
रोहितसेनेला त्यांच्याच भूमीत काट्याची टक्कर देण्यासाठी ‘असा’ आहे श्रीलंकेचा टी२० संघ, एका खेळाडूचे पुनरागमन
नुकत्याच भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिका संपल्या आहेत. भारताने पाहुण्या वेस्ट इंडिजला वनडे आणि टी२० मालिकेत ३-० ने क्लिन स्वीप केले आहे.....
हॅप्पी बर्थडे…! वाढदिवशी गर्लफ्रेंड ईशा नेगीला रिषभ पंतने स्पेशल फोटो शेअर करत केले विश
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेसाठी (IND vs SL) शनिवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माला (rohit sharma) कसोटी संघाचा कर्णधार बनवण्यात....
INDvsSL: राहुलच्या जागी बुमराहची उपकर्णधारपदी निवड, ‘या’ कारणामुळे वेगवान गोलंदाजाला मिळालीय जबाबदारी
भारतीय क्रिकेट संघाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानांवर टी२० आणि कसोटी मालिका खेळायच्या (Sri Lanka Tour Of India) आहेत. या मालिकांसाठी शनिवारी (१९ फेब्रुवारी)....
वनडे, टी२० नंतर कसोटीच्याही नेतृत्त्वाचा मुकूट रोहितच्याच डोक्यावर, संघाचीही झाली घोषणा
भारताचा संघ सध्या मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिका खेळतो आहे. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारताला श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी आणि टी२० मालिका खेळायची आहे. तत्पूर्वी....



















