IND W VS ENGW
भारतीय संघाने रचला नवा इतिहास, इंग्लंडमध्ये टी-20 आणि वनडे दोन्ही मालिका जिंकल्या
भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात आणि शेवट अतिशय शानदार पद्धतीने केला आहे, ज्यामध्ये त्यांनी यापूर्वी 5 सामन्यांची टी-20 मालिका 3-2 अशी जिंकली होती,....






