india tour of srilanka

श्रीलंकेचा आणखी एक खेळाडू सापडला कोरोनाबाधित, नुकताच झाला होता वरिष्ठ संघात सामील

जुलै 11, 2021

भारताविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेस सुरुवात होण्यापूर्वी श्रीलंकेचा संघ चांगलाच कोरोना संसर्गाच्या जाळ्यात सापडला असून, यजमान संघाच्या दोन बायो-बबलपैकी एका बायो-बबलमध्ये एका खेळाडूचा कोरोना अहवाल सकारात्मक....

ऋतुराज गायवाड आणि कृष्णप्पा गौतमचा भरला ‘मराठी-कन्नड’चा तास, एकमेकांना शिकवल्या मातृभाषा, पाहा व्हिडिओ

जुलै 9, 2021

भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या मालिकांदरम्यान भारताचा कसोटी....

श्रीलंकेहून आली आनंदाची बातमी, हार्दिक पंड्या ‘बहुप्रतिक्षित’ भूमिकेत मैदानावर उतरणार

जुलै 7, 2021

येत्या काही दिवसात भारत विरुद्ध श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या मलिकेसाठी बीसीसीआयने युवा खेळाडूंचा संघ श्रीलंकेला रवाना केला आहे.....

‘लंका दहन’ करण्यासाठी भारतीय संघ सज्ज; सराव सामन्यात ‘या’ खेळाडूंनी घातला धुमाकूळ

जुलै 6, 2021

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात १३ जुलैपासून मर्यादीत षटकांच्या मालिका रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघ आपापसातच सराव सामना खेळत आहे. दरम्यान, नुकताच शिखर धवन इलेव्हन....

भारताच्या इंट्रा-स्कॉड मॅचची क्षणचित्रे आली समोर, ‘या’ खेळाडूंनी दाखवला दम

जुलै 5, 2021

भारतीय संघ आजकाल श्रीलंकेच्या दौर्‍यावर आहे. वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये असल्याने दुसरा संघ शिखर धवनच्या नेतृत्वात येथे खेळेल. तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका १३ जुलैपासून सुरू....

“राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास उत्सुक”, युवा सलामीवीर झाला आनंदीत

जुलै 5, 2021

शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर पोहोचला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेत खेळेल. भारतीय क्रिकेटच्या....

श्रीलंका-भारत मालिकेसाठी समालोचकांच्या पॅनेलची घोषणा, आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ शिलेदाराचाही समावेश

जुलै 4, 2021

भारतीय संघाचा श्रीलंका दौरा १३ जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यावर तीन वनडे व तीन टी२० सामने खेळले जातील. कोविडमुळे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा....

पृथ्वी शॉ इंग्लंडला गेला तर कोण असेल धवनचा सलामी जोडीदार? ‘ही’ ३ नावे आहेत शर्यतीत

जुलै 3, 2021

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या देशात भारताची दोन पथके खेळताना दिसतील. विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, शिखर धवनच्या नेतृत्वात....

जवळपास नक्कीच! पुणेकर खेळाडूसह ‘या’ दोन क्रिकेटपटूंचे श्रीलंका दौऱ्यात पदार्पण पक्के

जुलै 2, 2021

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी गेलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारताचा प्रमुख संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. कोरोना या साथीच्या आजारामुळे ब्रिटनने तयार केलेल्या नियमावलीमूळे भारतीय....

भारत-श्रीलंका मालिका संकटात? श्रीलंकेच्या पाच खेळाडूंचा नव्या करारावर स्वाक्षरी करण्यास नकार

जुलै 2, 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना भारताचा आणखी एक संघ श्रीलंकेमध्ये मर्यादित षटकांच्या मालिका खेळण्यासाठी पोहोचला आहे. दौरा सुरू होण्यास १० दिवसांचा अवधी....

‘या’ कारणामुळे श्रीलंका दौरा अत्यंत महत्त्वाचा, टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनने मांडले मत

जून 28, 2021

मर्यादीत षटकांचा भारतीय  संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या श्रीलंका दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावरील प्रशिक्षक राहुल....

“जर देव प्रतिसाद देत नसेल तर…” पृथ्वी शॉने कसून सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करत दिले हटके कॅप्शन

जून 28, 2021

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निराशाजनक कामगिरी केली होती. परिणामी त्याला भारतीय संघातून स्थान गमवावे लागले होते. त्यानंतर त्याने विजय....

ऐतिहासिक कसोटीतील पराभवानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय, इंग्लंड-श्रीलंकेला जाणार संघ निवडकर्ते!

जून 26, 2021

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या सामन्यात काही युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे....

लंकादहन करण्यासाठी ‘यंग ब्लू आर्मी’ होतेय सज्ज, बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडिओ

जून 25, 2021

येत्या ऑगस्ट महिन्यात भारत आणि श्रीलंका या संघांमध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेचा थरार रंगणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका....

अन् चॅलेंज पूर्ण करताच ‘गब्बर’ने आनंदाने केला डान्स, पण सूर्यकुमारने ‘असे’ म्हणत घेतले क्रेडिट

जून 25, 2021

क्रिकेटविश्वातील अनेक खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय आहेत. अनेकदा ते आपले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. असेच काही मस्तीचे व्हिडिओ भारतीय संघाचा सलामीवीर....