India v England

आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आरसीबीत सर्वाधिक फेरबदल; ‘या’ ३ संघातही नव्या खेळाडूंची एन्ट्री

ऑगस्ट 29, 2021

यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल १४ व्या हंगामाच्या उर्वरित सामन्यांसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. काही संघ यूएईला पोहोचले आहेत. तर काही संघ लवकरच युएईची वाट धरणार....

‘ईसीबीला हटवा, कसोटी क्रिकेट वाचवा’; हेडिंग्ले स्टेडियमवर मोठ्या बॅनरसह आकाशात उडताना दिसले विमान

ऑगस्ट 28, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यात खेळल्या जात असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले मैदानावर सुरु आहे. जिथे भारतीय संघ एक प्रकारे सामना वाचवण्याचा प्रयत्न....

दिनेश कार्तिकने केला समालोचनाला रामराम! ‘हे’ आहे कारण

ऑगस्ट 28, 2021

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये समालोचनाचा आनंद घेत आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून कार्तिकने क्रिकेट समालोचनामध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून....

भारताच्या ‘या’ दिग्गजाला फोन करुन मदत माग, सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराटला गावसकरांचा सल्ला

ऑगस्ट 26, 2021

हेडिंग्ले येथे खेळल्या जात असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यात पहिल्या दिवसावर यजमान इंग्लंडने वर्चस्व गाजवले. भारतीय संघाचा केवळ ७८ धावांवर खुर्दा उडवल्यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी....

तिसऱ्या कसोटीपूर्वीच अँडरसनचा विराटशी पंगा, करुन दिली होती वाईट सरासरीची आठवण

ऑगस्ट 25, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली....

त्याला स्वत:च्या रंगात रंगलेले पाहून आनंद झाला, तो डोळ्यांत डोळे घालून खेळणारा गोलंदाज – विराट कोहली

ऑगस्ट 25, 2021

मागील काही दिवसात भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. यात वेगवान गोलंदाजांचे मोठे योगदान राहिले आहे. यामध्ये युवा गोलंदाज मोहम्मद सिराजनेही आपल्या शानदार कामगिरीने छाप....

“आर अश्विन या आठवड्यातही खेळला नाही तर मला खूप आनंद होईल”

ऑगस्ट 25, 2021

आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये आर अश्विनला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्याऐवजी रवींद्र जडेजाला प्राधान्य देण्यात आले आहे. इंग्लंडचा माजी कर्णदार मायकेल....

Prithvi-Shaw-Virat-Kohli-Suryakumar-Yadav-Wridhhiman-Saha-Mohammad-Shami

भारीच ना! पृथ्वीने ‘किंग’ कोहली अन् संघसहकाऱ्यांसोबत वर्कआऊट करतानाचा फोटो केला शेअर, म्हणाला…

ऑगस्ट 24, 2021

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाने जिममध्ये प्रचंड घाम गाळला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना बुधवारपासून(२५ ऑगस्ट) हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. भारत सध्या पाच सामन्यांच्या....

‘दिग्गज असतात ते, असे बसतात’, पृथ्वी शॉला ‘हिटमॅन’च्या मांडीवर बसलेलं पाहून जाफरला सुचली मस्ती

ऑगस्ट 21, 2021

इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ लीड्सला पोहोचला आहे. भारतीय संघ शुक्रवारी (२० ऑगस्ट) लंडनहून लीड्ससाठी रवाना झाला होता. संघ....

तब्बल ६५ दिवसांनंतर पत्नीची भेट होताच सूर्यकुमारने लंडनच्या रस्त्यावर केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

ऑगस्ट 21, 2021

भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, जिथे भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यापूर्वी सूर्यकुमार यादव श्रीलंकेत होता. या दौऱ्यात त्याने....

लॉर्ड्सवरील विजयानंतर भारतीय चाहत्यांचा यूकेच्या रस्त्यांवर जल्लोष, ‘सात समुंदर’ गाण्यावर जोरदार डान्स

ऑगस्ट 20, 2021

भारतीय संघ आणि त्यांचे चाहते १६ ऑगस्ट २०२१ चा दिवस कधीच विसरू शकत नाहीत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सर्व अडचणींवर मात करत भारतीय संघाने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध....

लॉर्ड्सवरील दारुण पराभवानंतर स्टोक्स तिसऱ्या कसोटीत खेळणार? इंग्लंडच्या हेड कोचने दिले उत्तर

ऑगस्ट 18, 2021

लॉर्ड्स कसोटीमध्ये (इंग्लंड विरुद्ध भारत, दुसरी कसोटी) झालेल्या दारुण पराभवानंतर इंग्लंड क्रिकेट संघ गंभीर दबावाखाली आला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, इंग्लंड संघ आता अष्टपैलू बेन स्टोक्सला....

लॉर्ड्सवरील शानदार कामगिरीने प्रभावित झाले बीसीसीआय अध्यक्ष, ‘असे’ ट्विट करत दिली शाबासकी

ऑगस्ट 18, 2021

इंग्लंड आणि भारत यांच्यादरम्यानचा दुसरा कसोटी सामना येथे सोमवारी (१६ ऑगस्ट) संपन्न झाला. पाहुण्या भारतीय संघाने इंग्लंडवर अखेरच्या दिवशी १५१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-०....

केएल राहुलवर फेकले शॅम्पेन कॉर्क; जाफरने लॉर्ड्सवरील विजयानंतर करुन दिली सचिनच्या विधानाची आठवण

ऑगस्ट 17, 2021

भारतीय क्रिकेट संघाने लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला. यासह, भारतीय....

“ए वतन वतन मेरे …”, मोहम्मद शमीने स्वातंत्र्यदिनी मुलीच्या डान्सचा व्हिडिओ केला शेअर

ऑगस्ट 16, 2021

भारताने रविवारी (१५ ऑगस्ट) ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी देखील व्हिडिओ, फोटो शेअर....

Next