india vs England ODI series
भुवनेश्वर कुमारच्या अप्रतिम चेंडूवर पहिल्याच षटकात ३ चौकार ठोकणारा जेसन रॉय क्लीन बोल्ड, पाहा व्हिडिओ
भारत आणि इंग्लंड संघ यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका पुण्यातील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६....
अरे वा! ४५ वर्षात भारताविरुद्ध असं पहिल्यांदाच घडलंय, इंग्लिश गोलंदाजांचा अनोखा कारनामा
पुणे येथे भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिकेचा तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते.....
‘गब्बर’ने घेतला स्टोक्सचा अफलातून झेल, पंड्याने जोडले हात, पाहा व्हिडिओ
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात रविवारी (२८ मार्च) तिसरा वनडे सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी....
शार्दुलने ठोकला खणखणीत षटकार, गोलंदाजी करत असलेल्या स्टोक्सने चेक केली बॅट
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेचा तिसरा सामना रविवारी झाला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघाने....
“रिषभ असाच खेळत राहिला तर तो धोनी, गिलख्रिस्टला नक्की मागे टाकेल”, पाकिस्तानी दिग्गजाची उधळली स्तुतीसुमने
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही सामन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केल्या नंतर त्याने....
स्टेडियममध्ये सामना पाहण्याची संधी मिळेना, पुणेकर चाहत्यांनी टीम इंडियाला सपोर्ट करायला शोधली अजब आयडिया
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे ३ सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. कोरोना व्हायरसचा पुण्यातील वाढता प्रभाव पाहाता या....
INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चूरस; कुठे व केव्हा होणार तिसरा वनडे, जाणून घ्या सर्वकाही
पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी आणि टी२० मालिकेनंतर आता वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (२८ मार्च) होणार....
सचिनबरोबर ‘ज्या’ गोष्टीसाठी होते कर्णधार कोहलीची तुलना, ‘त्या’ गोष्टीला विराट देतोय शुन्य महत्त्व
पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर सध्या भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिकेचा थरार सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना शुक्रवार रोजी (२६ मार्च)....
रिषभचा चेंडू सीमापार जाऊनही चौकार नाही, विश्वचषकात असं झालं असतं तर? भारतीय दिग्गज संतापला
गेल्या काही दिवसांपासून डीआरएसच्या निर्णयांवरुन क्रिकेट जगतात घमासान चालू आहे. अशातच इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी (२६ मार्च) पुणे येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही डीआरएसच्या अनाकलनीय तरतूदीमुळे भारताला....
बाद झाल्यावर वैतागला हार्दिक पंड्या, ‘असा’ व्यक्त केला राग
भारत विरुद्ध इंग्लंडचा दुसरा वनडे सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करतांना ६ बाद ३३६ धावा....
भारताची चिंता वाढवणारी बातमी! ‘हा’ खेळाडू टी२० वर्ल्डकपमधून बाहेर होण्याची शक्यता
भारत विरुद्ध इंग्लंडचा पहिला वनडे सामना २३ मार्च रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला होता. या सामन्यात भारताच्या श्रेयस अय्यरला फिल्डिंग करतांना दुखापत झाली....
रिषभ पंतबरोबर होत असलेल्या तुलनेबाबत केएल राहुलने सोडले मौन; दिले ‘असे’ सडेतोड उत्तर
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी फलंदाजीच नव्हे तर उत्कृष्ट यष्टीरक्षण देखील केले आहे. भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ३....
राहुलने कोहलीला टाकले मागे, ठरला ‘अशी’ कामगिरी करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज
भारत विरुद्ध इंग्लंडच्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम....
स्टोक्सवर भडकले पंच, मागावी लागली माफी; जाणून घ्या काय आहे नक्की प्रकरण
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका पुणे येथे खेळली जात आहे. मालिकेत १-० अशा आघाडीवर असलेला भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करत....
पंतने चेंडू मारला सीमापार, तरीही टीम इंडियाला मिळाली नाही एकही धाव! वाचा कोणत्या नियमाचा बसलाय फटका
गेले काही दिवस डीआरएसच्या नियमांवरून क्रिकेट विश्वात घमासान चालू आहे. डीआरएसच्या अनेक अनाकलनीय तरतूदींमुळे खेळाडूंनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. आता त्यातील अशाच एका तरतूदीचा भारतीय....


















