India vs England

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…

—
जुलै 6, 2018

कार्डीफ। आज, ६ जुलैला भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा टी२० सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. भारताने मँचेस्टर....

ही आहे विराटच्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी भावना

—
जुलै 5, 2018

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज (5जुलै) त्याच्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी भावना कोणती याबद्दल ट्विट करुन सांगितले आहे. विराटने ट्विट केले आहे की, “देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी....

मास्टर ब्लास्टर खूपच कमी गोलंदाजांचे असे कौतुक करतो!

—
जुलै 4, 2018

मँचेस्टर। 3 जुलैला ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडीयमवर भारताने इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. भारताचा चायनामन गोलंदाज कुलदिप यादव या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने....

सुलतान अझलन शहा कप हॉकी: भारताने आयर्लंड विरुद्ध पराभवाचा वचपा काढत मिळवले ५वे स्थान

—
मार्च 10, 2018

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत भारताने आयर्लंडला पराभूत करत पाचवे स्थान मिळवले आहे. आज भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यामध्ये ५ व्या स्थानासाठी....

सुलतान अझलन शहा कप हॉकी: भारताच्या अंतिम फेरीच्या अाशा संपुष्टात

—
मार्च 9, 2018

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत आयर्लंडने आज भारतावर ३-२ अशा फरकाने मात केली आहे. या पराभवामुळे भारताच्या अंतिम फेरीच्या अाशा संपुष्टात....

सुलतान अझलन शहा कप हॉकी: भारताने मिळवला पहिला विजय

—
मार्च 8, 2018

सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत आज भारतीय संघाने यजमान मलेशियावर ५-१ ने मात करत या स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. या विजयामुळे भारताच्या अंतिम फेरीच्या....

सुलतान अझलन शहा कप हॉकी: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

—
मार्च 6, 2018

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने भारताचा ४-२ ने पराभव केला आहे. या पराभवामुळे भारताच्या अंतिम सामन्याच्या आशा धूसर झाल्या आहेत.....

सुलतान अझलन शहा कप हॉकी: भारताची इंग्लंड विरुद्ध १-१ अशी बरोबरी

—
मार्च 5, 2018

मलेशियामध्ये सुरु असलेल्या सुलतान अझलन शहा कप हॉकी स्पर्धेत भारताने इंग्लंड विरुद्ध १-१ अशी बरोबरी साधताना सामन्यात वर्चस्व राखण्याची संधी गमावली आहे. अखेरच्या काही क्षणात....

संपूर्ण वेळापत्रक: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक

—
जानेवारी 29, 2018

किंग्समेड । कसोटी मालिकेतील १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ वनडे मालिकेत एकूण ६ सामने होणार आहे.....

भारतीय क्रिकेट संघाचं पुढील ९ महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक !

—
डिसेंबर 6, 2017

धर्मशाला | श्रीलंका संघाविरुद्ध होणारी मर्यादित षटकांची मालिका संपवून भारतीय क्रिकेट संघ २६ तारखेला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. या काळात संघ मोठ्या प्रमाणावर क्रिकेट....

भारतीय क्रिकेट संघाचं पुढील ५ महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

—
ऑक्टोबर 4, 2017

काल श्रीलंका क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर झालं. याबरोबर भारतीय संघ पुढील ५ महिन्यात किती सामने खेळणार हे स्पष्ट झालं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० मालिका....

Previous