India vs New Zealand Test
विराट कोहली मुंबईत कमबॅक करणार! वानखेडे स्टेडियमवर आहे जबरदस्त आकडेवारी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली या मालिकेत....
“त्याच्यावर शंका घेणे अयोग्य”, रोहित शर्माच्या समर्थनार्थ आला सर्वात जवळचा मित्र
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडनं पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. यासह न्यूझीलंडनं....
सलग पराभवानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! हे 3 खेळाडू होऊ शकतात तिसऱ्या कसोटीतून बाहेर
भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. किवी संघानं पहिल्या दोन कसोटीत भारताचा दारुण पराभव केला. आता उभय संघांमधील तिसरी कसोटी 1 नोव्हेंबरपासून....
“हे शाळेतल्या मुलांप्रमाणे खेळतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूनं उडवली टीम इंडियाची खिल्ली
भारतीय संघानं तब्बल 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे. टीम इंडियानं गेल्या दशकभरापासून घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवलं होतं. परंतु न्यूझीलंडनं भारताचं हे वर्चस्व संपवलं.....
“भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला”, पुणे कसोटीतील पराभवानंतर दिग्गजाच्या टीम मॅनेजमेंटला कानपिचक्या
भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात देखील पराभव पत्कारावा लागला. या पराभवासह टीम इंडियानं घरच्या मैदानावर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमावली....
“जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून वगळण्यात यावं”, माजी भारतीय खेळाडूचा सल्ला
भारतीय संघानं न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत. आता मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 1 नोव्हेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला....
रिषभ पंत विराट कोहलीमुळे रनआऊट झाला? सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जुंपली!
पुणे कसोटीतील भारताच्या दुसऱ्या डावात रिषभ पंत खातं न उघडता धावबाद झाला. झालं असं की, 23व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं एक....
रोहित शर्माच्या नेतृत्वावर आकाश चोप्रांची टीका; म्हणाले, “हा निर्णय समजण्यापलीकडचा…”
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं घेतलेले काही निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते. आता....
पहिल्या डावानंतर न्यूझीलंडकडे मोठी आघाडी, टीम इंडिया बॅकफूटवर
न्यूझीलंडनं बंगळुरू कसोटी सामन्यावर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 46 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडनं पहिल्या डावात 402....
बंगळुरू कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रिषभ पंत विकेटकिपिंग का करत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं अपडेट
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याच्या दुखापतीवर बीसीसीआयनं अपडेट जारी केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध बंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रिषभच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर....
टीम इंडिया अजूनही जिंकू शकते बंगळुरू कसोटी, कराव लागेल फक्त हे काम
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाहून गेला. मात्र दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांनी असा कहर....
वरुणराजा थांबेना! भारत-न्यूझीलंड बंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया
भारत-न्यूझीलंड यांच्यात बंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाणेफेक देखील होऊ....
















