India vs Windies One Day Series
२४७१ खेळाडूंना न जमलेली गोष्ट हिटमॅन रोहित शर्माने करुन दाखवली
मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात सुरू असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्माने 137 चेंडूत 162 धावांची तुफानी खेळी केली आहे. यामध्ये त्याने....
विराट नाही तर रोहित शर्माच ठरला खरा किंग, जाणून घ्या काय आहे कारण…
मुंबई। ब्रेबॉर्न स्टेडिअमवर आज (29 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने वनडेतील 21वे शतक साजरे केले.....
या कारणासाठी चौथा वनडे सामना विराटसाठी आहे खास
मुंबई। भारत विरुद्ध विंडीज संघात ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथा वनडे सामना सुरू आहे. हा सामना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी खास आहे. कारण तो आज....
केदार जाधवचा विंडीज विरुद्ध शेवटच्या दोन वनडेसाठी टीम इंडियात समावेश
भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवची विंडीज विरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. याबद्दल बीसीसीआयने शुक्रवारी (26 आॅक्टोबर) माहिती दिली.....
या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू केदार जाधवला बुधवारी (25ऑक्टोबर) जाहीर झालेल्या संघनिवडीमध्ये जागा मिळाली नाही. या गोष्टीचे जाधवला आश्चर्य वाटले आहे. तर जाधवला संघात न घेण्याचे....
भारताच्या या दिग्गजाने वतर्वले भविष्य; लवकरच विराट मोडणार सचिनचा हा विक्रम
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल (24 ऑक्टोबर) विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात नाबाद 157 धावांची खेळी करत अनेक विक्रम मोडले. यावेळी त्याच्या खेळीबद्दल....
कर्णधार म्हणून विराटने केली सलग दुसऱ्या वर्षी ही विलक्षण कामगिरी
विशाखापट्टणम। आज (24 आॅक्टोबर) सुरू असलेल्या भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 157 धावा केल्या आहेत. याबरोबरच त्याने 2018....
वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट
भारत विरुद्ध विंडीज मधील 29 ऑक्टोबरला होणारा चौथा वनडे सामना ब्रेबॉर्न की वानखेडे स्टेडीयमवर खेळवला जाणार याबाबतचे वाद-विवाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. पण आता....
विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?
रविवारी (21 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्माने केलेल्या शतकाच्या जोरावर....
गांगुली फॅन्सचे टेन्शन वाढले, विराटकडून हा विक्रम किरकोळीत मोडला जाणार
विशाखापट्टनम | भारत विरुद्ध विंडीज दुसरा वन-डे सामना विशाखापट्टनम येथे २४ आॅक्टोबरपासून सुरु होत आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केल्यामुळे या सामन्यातही संघाकडून....
आयपीएल २०१९मध्ये हा खेळाडू ठरणार सर्वात महागडा स्टार प्लेअर
भारत विरुद्ध विंडीज संघात 21 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विंडीजचा फलंदाज शिमरॉन हेटमेयरने खेळलेल्या धडाकेबाज खेळीने त्याला 2019च्या आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) चांगलीच मागणी....
यावर्षी अशी कामगिरी करणारा विराट ठरला पहिलाच फलंदाज
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल झालेल्या (21 ऑक्टोबर) विंडीज विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात 2018 वर्षात 2000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी....
भारत-विंडीज यांच्यातील चौथ्या वनडेच्या तिकीट विक्रीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई। भारत विरुद्ध विंडीज यांच्यात 29 ऑक्टोबरला होणाऱ्या चौथ्या वनडे सामन्याच्या तिकीट विक्रिला नकार देणे योग्य नाही असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. तसेच ब्रेबॉर्न....





