India Women vs Australia Women Test Match

Deepti Sharma

IND vs AUS Test । भारतासाठी चौघांची शानदार अर्धशतके, ऑस्ट्रेलिया पराभवाच्या दिशेने

डिसेंबर 22, 2023

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ आमने सामने आहेत. उभय संघांतील एकमात्र कसोटी सामना याठिकाणी गुरुवारी (21 डिसेंबर) सुरू झाला. सामन्याचा दुसऱ्या....