Indian Cricket
वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण करणारी ‘दिप्ती शर्मा’
‘छोटा पॅकेट बडा धमाका’ ही उक्ती अगदी चपखल बसते ती भारतीय संघातील महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्माला. काही दिवसांपूर्वीच तिला अर्जून पुरस्कारही जाहिर झाला आहे. आज....
इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पानेसरची केपीएल मधून माघार; म्हणाला, ‘भारतात मला काम करायचंय’
६ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कश्मीर प्रीमियर लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू सहभाग नोंदवणार होते. परंतु, आता अनेक खेळाडूंनी या स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे.....
एकाच देशाचे दोन संघ वेगवेगळ्या दौऱ्यावर? असा असेल का भविष्यातील प्लॅन, यापूर्वी कधी झालंय असं? वाचा सविस्तर
आगामी जुलै महिन्यामध्ये भारतीय संघ एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळण्यासाठी श्रीलंका दौर्यावर जाणार आहे. तसेच त्याचवेळी भारताचा 20 सदस्यांचा कसोटी संघ इंग्लंडमध्येही असेल. इंग्लंडमध्ये भारतीय....
“धोनीच्या एका षटकाराने जर विश्वचषक जिंकून दिला असेल, तर युवराजने ६ जिंकलेत”, गंभीरची तिखट प्रतिक्रिया
भारतीय संघासाठी २ एप्रिल हा दिवस खास आहे. १० वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ रोजी भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा कारनामा केला होता. विश्वचषक २०११....
आठवण – भारताच्या विश्वविजयाची
-आदित्य गुंड २०११ चा विश्वकरंडक झाला तेव्हा मी अमेरिकेत होतो. भारत पाकिस्तान सामन्याच्या दिवशी आम्हाला सकाळी लेक्चर होते. त्या दिवशी वर्गातल्या ५-६ भारतीय मुलांपैकी फक्त एक....
“आम्ही २०११ चा विश्वचषक जिंकून कोणावर उपकार केले नाहीत”, गौतम गंभीरचे खळबळजनक भाष्य
भारतीय क्रिकेटप्रमींसाठी २०११ विश्वचषक अविस्मरणीय ठरला आहे. हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकला होता. या विजेतेपदाला यंदा २ एप्रिलला १० वर्षे पूर्ण होत आहे. हा विश्वचषक....
आगामी दशकात धावांचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी ‘हे’ ५ भारतीय खेळाडू सज्ज, शुभमन गिलचाही समावेश
मागील अनेक दशकांपासून भारतीय क्रिकेट हे यशाच्या शिखरावर आहे. मागील जवळजवळ 30 ते 40 वर्षात विविध टप्प्यावर भारतीय संघाला अनेक उत्तम खेळाडू भेटत गेले ,....
जिद्द असावी तर अशी! एका हाताने क्रिकेट खेळत गाजवलं मैदान, आता जगातील मोठ्या लीगमध्ये ठसा उमटवण्यासाठी सज्ज
‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, अशी एक म्हण मराठीत आहे. याच म्हणीचा अर्थ खरा ठरवत मध्य प्रदेशचा दिव्यांग क्रिकेटर माखनसिंह राजपूतने कौतुकास्पद यश मिळविले....
भारताच्या ‘या’ मैदानात पुन्हा पाहायला मिळणार क्रिकेटचा थरार; सहा संघामध्ये होणार टी-20 स्पर्धा
बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या 6 संघांमध्ये होणाऱ्या ‘बंगाल टी 20 चॅलेंज’ स्पर्धेमार्फत 24 नोव्हेंबरला ईडन गार्डन्सवर क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना....
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) इंग्लंडचा १९ वर्षाखालील संघ जानेवारी २००१ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.मुंबईत झालेली पहिली कसोटी भारताने १६९ धावांनी जिंकली. दुसरी कसोटी चेन्नईला....
खेळाडू आपले खरे वय का लपवतात? सेहवागने सांगितले कारण
जगातील सर्वात स्फोटक सलामीवीर आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतरही आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यास चुकत नाही. कधी सोशल मीडिया तर कधी समालोचनाच्यावेळी सेहवाग....
निवृत्तीबाबत रैनाचे संपूर्ण स्टेटमेंट आले समोर; वाचा- काय काय म्हणालाय
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने शनिवारी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने निवृत्ती....
धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारावर गंभीरने साधला निशाना, केली जोरदार टीका
भारताने दुसऱ्यांदा वनडे विश्वचषक जिंकून आज ९ वर्ष पुर्ण झाले. भारताने २०११पुर्वी १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली हा विश्वचषक....
तो षटकार, ते मैदान आणि तो इतिहास….
आज बरोबर 9 वर्षांपूर्वी भारतीय संघाने तब्बल २८ वर्षांनी आयसीसीचा ५० षटकांचा विश्वचषक जिंकला होता. ३० वर्षीय एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने हा कारनामा केला....
राहुल द्रविडला हितसंबंधाच्या प्रकणात मिळाला मोठा दिलासा
बीसीसीआयसाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समीतीने(सीओए) स्पष्ट केले आहे की भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडच्या बाबतीत परस्पर हितसंबंधाचा मुद्दा येत नाही. द्रविडला काही दिवसांपूर्वीच बंगळूरुमधील....











