Indian Cricket
WPL 2027 पूर्वी मोठा बदल! दिग्गज खेळाडू बाहेर, एलिस पेरीबद्दल मोठी बातमी
महिला प्रीमियर लीग (WPL) साठी सोमवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला. सर्व संघांची रिटेंशन लिस्ट आता समोर आली आहे. या याद्यांमध्ये अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या खेळाडूंना....
स्मृती मानधनाचा विक्रम मोडत शफाली वर्माने अवघ्या काही मिनिटांत केला उद्ध्वस्त; ‘या’ बाबतीतही मिळवली मोठी कामगिरी
आशियाई खेळ २०२६ (Asian Games 2026) मधील उपांत्य फेरीच्या (सेमीफायनल) सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ११४ धावांनी एकतर्फी पराभव करत सुवर्णपदकाच्या (गोल्ड मेडल) सामन्यात आपले....
BCCI सरकारला 100-200 कोटी नाही, तर तब्बल इतके हजार कोटी आयकर देते; सचिवांनी स्वतः सांगितले
बीसीसीआयला कर सवलती मिळतात हा सर्वसाधारण गैरसमज देवजित सैकिया यांच्या विधानामुळे दूर झाला आहे. इतर क्रीडा संघटनांना भारत सरकारकडून अनुदान मिळत असताना, बीसीसीआय मात्र दरवर्षी....
5 स्टार हॉटेल नाही! आशियाई गेम्समध्ये टीम इंडिया नेमकी कुठे राहणार? BCCI ने केला खुलासा
जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणारे भारतीय क्रिकेटपटू आयोजन समितीने निश्चित केलेल्या निवासस्थानी राहतील. मात्र, परदेश दौऱ्यांदरम्यान मिळणाऱ्या पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा त्यांना मिळणार....
मोहम्मद शमी ठोकणार ‘शतक’! 5 सप्टेंबरला CAB कडून मिळणार खास सन्मान
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याचा शनिवारी चेन्नई येथे ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल’ (CAB) तर्फे विशेष सत्कार केला जाणार आहे. 100 प्रथम श्रेणी सामने....
अजित आगरकरांच्या पदावर टांगती तलवार? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय, लवकरच होणार बैठक
अजित आगरकर हे टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहणे सुरू ठेवणार की नाही, यावर बीसीसीआय (BCCI) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आगरकर यांचा....
वैभव सूर्यवंशीचा धडाका! 2 वर्षांत 7 ऐतिहासिक विक्रम, मोडणे जवळपास अशक्य
भारतीय क्रिकेटचा इतिहास अशा अनेक दिग्गजांनी समृद्ध आहे ज्यांनी अगदी तरुण वयातच मोठे यश संपादन केले. मात्र, बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असलेला युवा स्टार वैभव सूर्यवंशी....
93 वर्षे जुना विक्रम बरोबरीत, मानव सुथारने रचला इतिहास; खास क्लबमध्ये एंट्री
भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम दिग्गज खेळाडूंच्या नावावर आहेत. मात्र, मानव सुथारने आपल्या कसोटी कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीलाच अशी कामगिरी केली आहे, जी सर्वांचे लक्ष वेधून....
वनडे अन् टी20मध्ये 100 षटकार ठोकणारा पहिला भारतीय कोण? पंतने कसोटीत केला ऐतिहासिक पराक्रम
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात रिषभ पंतने आपल्या नावावर आणखी एक महत्त्वपूर्ण विक्रम नोंदवला असून, कसोटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. गॅले....
रोहित शर्मा MIचा कोच बनणार? विराट कोहली काय करणार, आर. अश्विनने केली मोठी भविष्यवाणी
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर खेळाडू विविध क्षेत्रांकडे वळतात. काहीजण प्रशिक्षक किंवा समालोचक बनतात, तर काहीजण इतर जबाबदाऱ्या स्वीकारतात. मात्र, दीर्घ कारकीर्दीनंतर काही खेळाडू आपल्या कुटुंबासोबत वेळ....
नशीब चमकलं! श्रीलंका दौऱ्यात मिळाली खुशखबर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूला आयकर विभागात सरकारी नोकरी
क्रिकेटपटूंना सरकारी नोकरी मिळणे ही काही नवीन गोष्ट नाही. विविध राज्य सरकारे आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत खेळाडूंना अनेकदा क्रीडा कोट्याद्वारे (sports quota) नियुक्त केले जाते.....
स्कॉटलंड विरुद्ध कॅनडा सामना ठरला 5000 वा वनडे सामना! क्रिकेटमधील ऐतिहासिक टप्पा पार
स्कॉटलंड आणि कॅनडा (Scotland vs Canada) यांच्यात सुरू असलेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप लीग टू 2023-27 च्या सामन्यासह एक नवीन इतिहास रचला गेला आहे, कारण....
15 ऑगस्टला भारत खेळणार 600वा कसोटी सामना; 599 सामन्यांत भारताचा रेकॉर्ड कसा?
श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना भारतासाठी अत्यंत खास आहे. भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत हा कसोटी सामना जिंकू इच्छितो. कारण, भारताचा हा 600 वा कसोटी सामना असणार....
रोहित शर्माशी वाकडं घेणं पडलं महागात? मुख्य निवडकर्ता आगरकरांची खुर्ची धोक्यात!
16 जुलै रोजी कार्डिफमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना खेळला जात होता. याच दरम्यान, एक बातमी समोर आली की 19....
पांढरा शर्ट, लुंगी आणि मुंडन… हार्दिक पांड्या माहिकासोबत पोहोचला भगवान वेंकटेश्वरांच्या चरणी; VIDEO VIRAL
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने रविवारी आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्याने विहित पद्धतींचे पालन करत भगवान वेंकटेश्वराचे नमन....




















