Indian Cricket
निवडणुकीमुळे बीसीसीआयचा मोठा निर्णय? प्रेक्षकांविना सामने खेळवण्याचे सचिव देवजीत सैकियांचे संकेत
विमेन्स प्रीमियर लीगवर (WPL) बीएमसी (BMC) निवडणुकांचा परिणाम होऊ शकतो. (15 जानेवारी) रोजी बीएमसीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच दिवशी WPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्स....
10 चौकार आणि 2 षटकार… दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजाचा मैदानात कहर! नॉकआउट सामन्यात खेळली धडाकेबाज खेळी
विजय हजारे स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र यांच्यात लढत होत आहे. प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने 50 षटकांत 8 गडी गमावून धावफलकावर....
WPL 2026: डब्ल्युपीएलमध्ये जगातील ‘या’ प्रमुख देशांच्या महिला खेळाडूंचा सहभाग! जाणून घ्या सविस्तर
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धा शुक्रवारपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने किती देशांच्या खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत ते जाणून घ्या. महिला क्रिकेटमध्ये दबदबा राखणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या....
WPL 2026: आज पहिला सामना! मुंबई विरुद्ध बंगळुरू; कसं असेल हवामान आणि खेळपट्टी?
वुमेन्स प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील हाय-प्रोफाइल सामन्याने होईल. हा सलामीचा सामना नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित....
महिला प्रीमियर लीग कधीपासून सुरू होणार? भारतात सर्व सामने लाईव्ह कुठे पाहायचे, जाणून घ्या पूर्ण माहिती
महिला क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 ची प्रतीक्षा आता संपणार आहे. या स्पर्धेचा चौथा हंगाम 9 जानेवारीपासून सुरू....
आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर मुस्तफिजुर रहमानचा पाकिस्तान लीगमध्ये प्रवेश, कवडीमोलात लागणार बोली!
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला आयपीएल 2026 मधून बाहेर काढण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील तणावपूर्ण संबंध पाहता, बीसीसीआयने (BCCI) कोलकाता नाईट रायडर्सला....
Ind vs SA 4th T20 : धुक्याने सामना रद्द; बीसीसीआयच्या नियोजनावर पुन्हा बोट, चाहत्यांचा रोष शिगेला
लखनऊच्या मैदानावर धुक्याची चादर पसरली आणि भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-20 सामना अखेर रद्द करण्याची वेळ आली. मैदानावर खेळाडू उतरायच्या आधीच परिस्थिती इतकी धोकादायक झाली....
सुरक्षा आणखी कडक करू…; ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंवरील छेडछाडीच्या प्रकरणावर BCCI ची प्रतिक्रिया
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या दोन क्रिकेटपटूंशी झालेल्या छेडछाडीच्या घटनेचा तीव्र निषेध केला आणि विश्वचषक बाद फेरीपूर्वी सुरक्षा नियमांचा पुनर्विचार करण्याचे....
BCCIचा धक्कादायक निर्णय; भारतचा ‘ब्रॅडमन’ टीमबाहेर, सोशल मीडियावर संतापाची लाट
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या निवडीसाठी छाननीत आहे. रोहित शर्माचे कर्णधारपदावरून होणारे नुकसान, मोहम्मद शमीला वगळणे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये हर्षित राणाचा समावेश यामुळे चाहते....
ऋषभ पंतच्या संघातून सरफराज खानला डावलले; असदुद्दीन ओवैसींचा संताप, निवड समितीवर प्रश्नचिन्ह
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध होणाऱ्या आगामी दोन प्रथम श्रेणी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. सरफराज खानची 15 सदस्यीय भारत ‘अ’....
सूर्या-देविशाचं करवाचौथ सेलिब्रेशन; प्रियंकानं रैनाला पाहत तोडलं व्रत
करवा चौथच्या निमित्ताने भारतीय क्रिकेट खेळाडूंच्या पत्नींनीही त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास केला. रात्री चंद्र पाहिल्यानंतर त्यांनी उपवास सोडला. यामध्ये भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवची....
भारत दोन्ही वेळा WTC का जिंकू शकला नाही? रविचंद्रन अश्विनचा खुलासा, कोणाला ठरवले जबाबदार
भारतीय क्रिकेट संघाने (Indian cricket team) आतापर्यंत 2 वेळा वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल खेळला आहे, पण दोन्ही वेळा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यापैकी एका....
रोहित शर्मा आणि विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागी होतील का? समोर आली एक मोठी अपडेट
भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्य. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ....
रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यामागचं कारण स्पष्ट! मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा मोठा खुलासा
साधारण 8 महिन्यांपूर्वी आपल्या कर्णधारपदाखाली भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions trophy 2025) जिंकवून देणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील एक-दोन वर्षे नव्हे, तर 2027 च्या विश्वचषकातही....
579 कोटींची जर्सी घालून मैदानात उतरली टीम इंडिया; छातीवर झळकतंय अपोलो टायर्सचं नाव
आज भारतीय क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी आली होती, ती थोडी वेगळी दिसत होती. टीमने अपोलो....


















