Indian cricketers who played for Pakistan
चार असे क्रिकेटपटू ज्यांनी भारतासह दुसऱ्या देशाचेही केले प्रतिनिधित्व, तिघांनी तर पाकिस्तानकडूनही खेळले क्रिकेट
माजी भारतीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंद सध्या अमेरिकेत धावांचा पाऊस पाडत आहे. एकेकाळी १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार असलेला उन्मुक्त अमेरिकेकडून खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.....






