Indian Football Team
मोठा निर्णय! भारतीय संघाला मिळाला नवा प्रशिक्षक, ‘या’ दिग्गजावर सोपवली जबाबदारी
भारतीय फुटबॉल संघाच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे. खालिद जमील हे वरिष्ठ भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. एआयएफएफ कार्यकारी समितीने तांत्रिक....
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! माजी भारतीय कर्णधार पुन्हा मैदानात उतरणार, निवृत्तीचा निर्णय मागे
भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्रीने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. हा भारतीय दिग्गज पुन्हा एकदा निळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याची पुढची स्पर्धा....
भारतीय संघाचे अच्छे दिन येणार? स्पेनच्या दिग्गज खेळाडूची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती
फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील दारुण पराभवानंतर भारतीय फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची हकालपट्टी करण्यात आली होती. स्टिमॅक यांना 2019 मध्ये भारतीय फुटबॉल संघाचं....
कतारविरूद्ध ब्लू टायगर्स अपयशी! फुटबॉल वर्ल्डकप क्वालिफायरमध्ये पराभव
फुटबॉल विश्वचषक 2026 क्वालिफायरच्या पहिल्या फेरीतील भारतीय संघाचा दुसरा सामना मंगळवारी (21 नोव्हेंबर) खेळला गेला. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात आशियाई विजेत्या....
सुनील छेत्रीने जिंकलं 140 कोटी भारतीयांचं मन, Asian Games 2023मध्ये संघाला मिळवून दिला पहिला विजय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 स्पर्धांना सुरुवात झाली आहे. भारतीय संघ क्रिकेट असो किंवा फुटबॉल दोन्ही खेळात चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. या स्पर्धेतील पहिला विजय....
कॅप्टन छेत्री बनला बापमाणूस! पत्नी सोनमने दिला पुत्ररत्नाला जन्म
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री हा पिता बनला आहे. त्याची पत्नी सोनम भट्टाचार्य हिने बुधवारी (30 ऑगस्ट) उशिरा मुलाला जन्म दिला. यानंतर सर्व स्तरातून....
BREAKING: अखेर क्रीडा मंत्रालयाची माघार! भारताचे दोन्ही फुटबॉल संघ खेळणार एशियन गेम्स
चीनमध्ये होणाऱ्या हॅंगझू एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष व महिला फुटबॉल संघाचा सहभाग घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने विशेष सूट देत भारतीय संघाला....
कोण उंचावणार सॅफ चषक? टीम इंडियासमोर बलाढ्य कुवेतचे आव्हान
दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप अंतिम सामना मंगळवारी (4 जूलै) खेळला जाईल. बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे होणार आहे. या....
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडची फायनलमध्ये एन्ट्री! पेनल्टी शूट आऊटमध्ये लेबनॉनवर केली मात
बेंगलोर येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ कप स्पर्धेत शनिवारी (1 जुलै) भारत विरुद्ध लेबनॉन असा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. पूर्णवेळ....
BREAKING: भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिमॅक यांच्यावर कारवाई, सॅफ कपमधील वाद नडला
भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगॉर स्टीमॅक यांच्यावर सॅफ कप शिस्तपालन समितीने कारवाई केली आहे. कुवेत विरुद्धच्या सामन्यात झालेल्या वादानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे....
SAFF CUP: ब्लू ब्रिगेडने उंचावली विजयी पताका! नेपाळला 2-0 ने केले पराभूत, छेत्रीचा पुन्हा गोल
बेंगलोर येथे खेळल्या जात असलेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ फुटबॉल कपमध्ये शनिवारी (24 जून) भारत विरुद्ध नेपाळ असा सामना खेळला गेला. भारतीय संघाने....
SAFF CUP: ‘ब्लू ब्रिगेड’कडून पाकिस्तान चारीमुंड्या चीत! कॅप्टन छेत्रीची हॅट्रिक
बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियमवर दक्षिण आशियाई फुटबॉल कप म्हणजेच सॅफ कपला सुरुवात झाली. भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये झालेल्या या सामन्यात यजमान....
फुटबॉलच्या मैदानात आज ‘भारत-पाकिस्तान’ आमनेसामने! बेंगलोरमध्ये रंगणार महासंग्राम
बुधवार (21 जून) बेंगलोर येथील श्री कांतीरवा फुटबॉल स्टेडियम येथे दक्षिण आशियाई फुटबॉल चॅम्पियनशिप म्हणजेच सॅफ चॅम्पियनशिपला सुरुवात होईल. स्पर्धेतील पहिला सामना यजमान भारत विरुद्ध....
इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये भारतीय पुरुष संघाने विजयी सुरुवात केली. मंगोलियाविरुद्ध झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 2-0 असा विजय मिळवला. सहल....
फुटबॉल खेळण्याचे स्वप्न जगणारी काजोल..!
पुण्यात रहात असलेल्या सोसायटीमध्ये फुटबॉल खेळत असताना याच खेळात नाव कमाविण्याची कुणाची उत्कटता जागृत झाल्यास निश्चितच आश्चर्य वाटेल. पण, हे एका मुलीच्या बाबतीत खरे ठरले....


















