Indian Premier League

आयपीएलपेक्षा पीएसएलमध्ये प्लेअर ऑफ द मॅचसाठी जास्त पैसे मिळतात का? जाणून घ्या दोन्ही लीगची बक्षीस रक्कम

—
मार्च 29, 2026

इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामाचा (IPL 2026) श्रीगणेशा शनिवारपासून झाला आहे. पहिल्याच सामन्यात विराट कोहलीने शानदार फलंदाजी करत नाबाद ६९ धावा केल्या, तर देवदत्त पडिक्कलनेही....

हर्षित राणाच्या जागी कोणाला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी? समोर आली मोठे अपडेट

—
मार्च 29, 2026

आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरचा स्टार खेळाडू हर्षित राणा बाहेर झाला असून, संघाला हा मोठा धक्का मानला जात आहे. आयपीएल २०२६ मध्ये केकेआर आपल्या मोहिमेची सुरुवात....

धोनी बाहेर होताच अश्विनने निवडली सीएसकेची तगडी प्लेइंग 11; कोणाला मिळाली संधी आणि कोण झाले बाहेर?

—
मार्च 28, 2026

आयपीएल २०२६ च्या सुरुवातीपूर्वीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी पायाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे (Calf Strain) सुमारे दोन....

विराट कोहली नाही, 22 वर्षांचा ‘हा’ युवा खेळाडू ठरणार आरसीबीचा गेमचेंजर; आर. अश्विनचा मोठा दावा!

—
मार्च 28, 2026

भारतीय संघाचा माजी फिरकी अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामापूर्वी एक मोठी भविष्यवाणी केली आहे. शनिवारी २८ मार्च रोजी होणाऱ्या आयपीएल....

IPL 2026: दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर; 12 शहरांमध्ये रंगणार सर्व सामने

—
मार्च 26, 2026

बीसीसीआयकडून आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्याचे (Phase 2) वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. या टप्प्यात एकूण ५० सामन्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यासाठी....

आयपीएल 2026 उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक ‘या’ दिवशी जाहीर होणार; 65 दिवसांत 74 सामने…

—
मार्च 26, 2026

आयपीएलच्या २०२६ हंगामाच्या सुरुवातीला आता अवघे काही दिवसच उरले आहेत. ही स्पर्धा २८ मार्च रोजी सुरू होणार असल्याचे निश्चित झाले असले, तरी संपूर्ण वेळापत्रकाबाबतची उत्सुकता....

“गि‍लने याच्या मागे धावण्याची गरज नाही”, अश्विनचा शुभमनला मोलाचा सल्ला

—
मार्च 25, 2026

गेल्या वर्षीच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय टी-२० संघात स्थान मिळवल्यानंतर, आता नियोजनाबाहेर गेलेल्या गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याच्यावर पुन्हा एकदा टीकाकारांच्या नजरा खिळल्या आहेत. हा....

IPL 2026: आयपीएल सुरू होण्याआधीच मोडला जुना रेकॉर्ड; सर्व कर्णधारांनी मिळून रचला नवा इतिहास!

—
मार्च 25, 2026

आयपीएल २०२६ (IPL 2026) साठी रंगतदार तयारी पूर्ण झाली असून सर्व संघ आपल्या रणनीतीला अंतिम स्वरूप देत आहेत. बहुतेक संघ सध्या सराव सामने खेळण्यात व्यस्त....

आयपीएल 2026 हंगामाआधी सर्व कर्णधारांची बैठक, जाणून घ्या संपूर्ण माहिती

—
मार्च 25, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्याआधी आज (२५ मार्च, बुधवार) सर्व कर्णधारांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्यांसोबत एक बैठक होणार आहे.....

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा संघ कोणता? 19 व्या सीझनपूर्वीच्या ‘या’ डीलने सर्वांनाच दिला धक्का !

—
मार्च 24, 2026

आयपीएलच्या प्रत्येक नवीन हंगामासोबत फ्रँचायझीच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळते. चाहते प्रत्येक हंगामाची आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएल २०२६ च्या सुरुवातीपूर्वी राजस्थान रॉयल्स संघाला....

बीसीसीआयचा खेळाडूंना दणका; पहा आयपीएलसाठी लागू केलेल्या सर्व नवीन नियमांची संपूर्ण यादी!

—
मार्च 24, 2026

BCCI ने आयपीएल २०२६ (IPL 2026) पूर्वी खेळाडू आणि संघांसाठी काही नवीन आणि कडक नियम लागू केले आहेत. सरावापासून ते क्रिकेटपटूंच्या कुटुंबातील सदस्यांवरही निर्बंध लादण्यात....

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली.. चिन्नास्वामी स्टेडियममधील 11 जागा कायम रिकाम्या राहणार, आरसीबीचा मोठा निर्णय

—
मार्च 24, 2026

गेल्या वर्षी उन्हाळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनांनंतर चिन्नास्वामी स्टेडियम आता आपल्या पहिल्या आयपीएल सामन्याच्या यजमानपदासाठी सज्ज होत आहे. या वेदनादायक घटनेत आपला जीव गमावलेल्या ११ चाहत्यांना....

‘फ्रेंचायझी संघच निर्णय घेतील’, आयपीएल नियोजित वेळेतच होणार; दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे कौन्सिलची चिंता वाढली

—
मार्च 23, 2026

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2026) चा हंगाम नियोजित योजनेनुसारच पुढे जाईल, ज्यामध्ये काही परदेशी खेळाडूंची उपलब्धता आणि सहभागाचा निर्णय सर्वस्वी फ्रेंचायझी घेतील. स्पर्धेपूर्वी काही परदेशी....

IPL 2026: कोण जिंकणार ऑरेंज कॅप? आकाश चोप्रांनी वर्तवली दोन नावे; युवा वैभव सूर्यवंशीबद्दल दिला मोठा इशारा!

—
मार्च 21, 2026

आयपीएल 2026 चा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने राजस्थान रॉयल्सच्या संघात असलेल्या काही त्रुटींवर बोट ठेवले आहे.....

आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदाच घडणार अस काही; हैदराबादच्या एक निर्णयामुळे बदलणार समीकरण

—
मार्च 19, 2026

टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. आता येत्या २८ मार्चपासून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल २०२६....

Previous Next