Indian Premiere League
IPL 2026: मला इम्पॅक्ट प्लेयर नियम अजिबात आवडत नाही, या कर्णधाराने हसत-हसत व्यक्त केल्या भावना
आयपीएलचा (Indian premiere league) नवा हंगाम सुरू होणार आहे. यावेळी या स्पर्धेचा 19 वा हंगाम खेळवला जाणार असून, 28 मार्चपासून याचा श्रीगणेशा होईल. दरम्यान, सर्व....
अभिषेक शर्माचा बॅटने धुमाकूळ! सराव सामन्यात ठोकल्या 94 धावा, ईशान किशनचीही वादळी खेळी
भारतीय संघाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आयपीएल 2026 पूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये परतला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने आपापसात एक सराव....
IPL 2026 मध्ये धोनी रचणार इतिहास; हे ‘अनोखे शतक’ ठोकण्यापासून फक्त एक पाऊल दूर, रेकॉर्ड बुकमध्ये नाव होणार नोंद!
आयपीएल (IPL 2026 ) स्पर्धेचा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आपला पहिला सामना 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध....
IPL 2026: आयपीएल इतिहासातील पर्पल कॅप विजेत्यांची संपूर्ण यादी; पाहा किती भारतीय खेळाडूंचा समावेश
इंडियन प्रीमियर लीगला (Indian premiere league 2026) सुरू होऊन 18 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. गेल्या....
IPL 2026: विराट कोहली की रोहित शर्मा, आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून कोणी केल्या आहेत सर्वाधिक धावा? पाहा आकडेवारी
आयपीएल (IPL 2026) स्पर्धेचा थरार 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. विराटचा आयपीएलमधील....
पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा मोठा बदल; सरफराजला डच्चू, आयुष म्हात्रेला संधी? पाहा संभाव्य संघ
आयपीएलच्या (IPL 2026) नवीन हंगामाचा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. पाच वेळा जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 30 मार्च....
IPL 2026 पाहण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे; जाणून घ्या कधी, कुठे आणि कशी पाहाल लाईव्ह स्ट्रीमिंग?
आयपीएल स्पर्धेचा 19 वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला (Countdown) आहे. सर्व संघ कसून सराव करत असून मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. या हंगामातील पहिला....
IPL 2026: आयपीएलमधील 5 नकोसे विक्रम!मॅक्सवेल, आर्चर अन् ‘या’ भारतीय स्टार खेळाडूच्या नावे देखील नोंद
आयपीएल 2026 (IPL 2026) च्या सुरुवातीला आता मोजकेच काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचा थरार 28 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना बेंगळुरूच्या एम.....
IPL2026: केकेआर चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर! हर्षित राणाच्या रिप्लेसमेंटबाबत KKR चा मोठा निर्णय
आयपीएल 2026 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स....
27 कोटी घेणारा ऋषभ पंत सर्वात महागडा फलंदाज आणि कर्णधार; पाहा कोण आहे सर्वाधिक मानधन घेणारा गोलंदाज?
28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) या सामन्याने आयपीएल 2026 ची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि....
आयपीएलमध्ये अंपायरिंगसाठी किती पैसे मिळतात? पाहा कमाईचे संपूर्ण गणित
आयपीएल स्पर्धेचा 19 वा हंगाम आता जवळ आला आहे. 28 मार्च रोजी पहिला सामना खेळवला जाईल. बंगळुरूमध्ये आरसीबी आणि एसआरएच (RCB vs SRH) हे संघ....
आयपीएल मधील सर्वात संथ शतके झळकावणारे 5 फलंदाज; पाहा या यादीत किती भारतीयांचा समावेश
टी-20 क्रिकेटचा आपला एक वेगळाच थरार आहे आणि इंडियन प्रीमियर लीगने (IPL) याला अधिकच रोमांचक बनवले आहे. एखादा संघ 20 षटकांतच 250 धावा करतो, तर....
सीएसकेमध्ये जाण्यासाठी संजू सॅमसनला किती पैसे मिळाले? जाणून घ्या मानधनाचा एकूण रक्कम
आयपीएल 2026 (IPL 2026) मध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) संघ पूर्णपणे बदललेला पाहायला मिळणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) आता संघात सामील झाला....
IPL 2026: पॅट कमिन्स सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार; हा स्टार खेळाडू सांभाळणार सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद!
आयपीएल 2026 साठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या हंगामातील पहिला सामना 28 मार्च रोजी गतविजेता आरसीबी (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात रंगणार....
आयपीएल 2026 पूर्वी केकेआरसाठी आनंदाची बातमी; मॅच विनर खेळाडू फॉर्मात परतला!
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामाचा थरार सुरू व्हायला आता अवघे काही दिवस उरले असून, सर्व फ्रँचायझींनी आपापली सराव शिबिरे सुरू केली आहेत. आयपीएल....













