indian squad for t20 seris against south africa

Team India

मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘हा’ खेळाडू करणार नेतृत्त्व

सप्टेंबर 12, 2022

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 साठी सोमवारी (12 सप्टेंबर) बीसीसीआयने संघ घोषित केला. विश्वचषकापूर्वी भारताला मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत टी-20 मालिका खेळायच्या आहेत. भारताचा....