Indian team selected for Ireland tour

Jasprit Bumrah

बुमराहच्या कमबॅकची प्रतीक्षा संपली! आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधार आणि भारतीय संघ रवाना

ऑगस्ट 15, 2023

भारतीय संघाचा पुढचा दौरा आयर्लंडला असेल. मंगळवारी (15 ऑगस्ट) भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला. या दौऱ्यात जसप्रीत बुमराह भारताचा कर्णधार आहे. बुमराह मोठ्या काळानंतर....