Indian Team Wicketkeeper

Rishabh Pant

पंतच्या फिटनेसबाबत चांगली अपडेट! यष्टीरक्षक फलंदाजाने शेअर केला नवा व्हिडिओ

सप्टेंबर 4, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक स्टार फलंदाज रिषभ पंत अनेक दिवसांपासुन संघा बाहेर आहे. त्याचा अपघात झाल्या कारणाने त्याला  दुखापत झाली होती. यामुळे तो अनेक दिवसांपासून क्रिकेटच्या....