indian team

Hardik-Pandya

BCCI आणि NCAने पंड्यासाठी बनवला 18 आठवड्यांचा खास प्लॅन, करतोय हार्ड वर्कआऊट; स्वत: शेअर केला Video

—
डिसेंबर 7, 2023

Hardik Pandya Recovery: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या मागील महिन्यात पार पडलेल्या वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर....

Ravi Bishnoi

रवी बिश्नोईची मोठी झेप, बनला जगातील नंबर एकचा गोलंदाज! ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ठरली महत्वाची

—
डिसेंबर 6, 2023

नुकतीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याती पाच टी-20 सामन्यांची मालिका पार पडली. यजमान भारतीय संघाने ही मालिका 4-1 अशा फरकाने नावावर केली. रवी बिश्नोई याचे प्रदर्शन....

Sanju Samson

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी सॅमसनचे जबरदस्त शतक! रेलवेविरुद्ध एवढे षटकार मारले, पण…

—
डिसेंबर 5, 2023

भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमनस दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याआधी सॅमसन देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची विजय हजारे ट्रॉफी खेळत आहे.....

Rohit-Sharma

अनुभव नसणारे ‘हे’ 2 खेळाडू रोहितनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाचे प्रबळ दावेदार, दिग्गजाने सांगितली नावे

—
डिसेंबर 5, 2023

Next Captain of Indian Test Team: भारतीय संघ 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला 10....

Ravichandran Ashwin Ajinkya Rahane

मिचौंग चक्रिवादळादरम्यान लोकल बॉय अश्विनचा चेन्नई शहराला खास मेसेज, मराठमोठा रहाणे म्हणाला…

—
डिसेंबर 5, 2023

बंगालच्या उपसागरात मिचौंग चक्रीवादल आले आहे. या वादळामुळे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातही तामिळनाडूची राजधानी चेन्नई शहरातील दैनंदिन जीवन पूर्णपणे थांबले आहे. शहरातील....

Team-India

‘इथे खेळाडूंना सिलेक्ट नाही, रिजेक्ट करतात, ही भारतीय क्रिकेटची…’, इशान किशनविषयी दिग्गजाचे मोठे विधान

—
डिसेंबर 5, 2023

Ajay Jadeja on Ishan Kishan: वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकण्याचा पराक्रम करणे सोपी गोष्ट नाहीये. ही कामगिरी भारतीय क्रिकेटमध्ये फक्त 5 खेळाडूंना जमली आहे. त्यात इशान....

Virat-Kohli-Fan

धक्कादायक! व्यक्तीला कपड्यांमुळे मिळाली नाही विराटच्या रेस्टॉरंटमध्ये एन्ट्री, व्हिडिओ काढत सांगितलं गाऱ्हाणं

—
डिसेंबर 5, 2023

भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत चमकला. मात्र, स्पर्धेनंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला....

Junaid khan Virat Kohli

पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला 11 वर्ष जुना किस्सा; म्हणाला, ‘मी विराटला चेतावणी दिली होती की, आज..’

—
डिसेंबर 4, 2023

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज जुनेद खान याने भारत दौऱ्याशी निगडीत एक किस्सा सांगितला आहे. 11 वर्षांपूर्वी पाकिस्तान संघ भारतात आला होता. त्यावेळी जुनेद आणि विराट कोहली....

MS-Dhoni

Video: घोड्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता धोनी, पण पुढे घडलं ‘असं’ काही, माहीला म्हणावं लागलं, ‘अरे…’

—
डिसेंबर 3, 2023

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. धोनीने त्याच्या फलंदाजी आणि नेतृत्वाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले आहे. त्याला....

Dinesh Karthik

विजय हजारे ट्रॉफीत गोलंदाजांवर जोरात बसरला कार्तिक! ठोकले 13 चौकार आणि 4 जबरदस्त षटकार

—
डिसेंबर 1, 2023

सध्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची विजय हजारे ट्रॉफी खेळली जात आहे. शुक्रवारी (1 डिसेंबर) विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाब आणि तामिळनाडू संघ आमने सामने होते. मुंबईत खेळल्या....

Shaheed Veer Narayan Singh International Stadium, Raipur

स्टेडियम प्रशासनाचा ढिसाळ कारभार! निर्णायक सामन्यासाठी लाईटच नाही, थकवलंय कोट्यावधींच वीजबील

—
डिसेंबर 1, 2023

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी-20 सामना शुक्रवारी (1 डिसेंबर) रायपूरमध्ये आयोजित केला गेला आहे. शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रायपूर याठिकाणी खेळला जाणारा....

MS-Dhoni-And-Rohit-Sharma

‘कुणीही सांगेल, MS Dhoni सर्वोत्तम कॅप्टन, पण रोहित शर्मा…’, अश्विनच्या मुखातून निघाले मोठे विधान

—
डिसेंबर 1, 2023

भारतीय संघाला आजपर्यंत एकापेक्षा एक कर्णधार मिळाले आहेत. त्यात कपिल देव, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.....

Ruturaj-Gaikwad-And-Ashish-Nehra

ऋतुराजचा शतकी धमाका पाहून भारावला आशिष नेहरा; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहितीये…’

—
डिसेंबर 1, 2023

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तिसरा सामना गुवाहाटी येथे मंगळवारी (दि. 28 नोव्हेंबर) खेळला गेला. प्रथम फलंदाजी....

R-Ashwin-And-Sai-Sudharsan

साई सुदर्शनची Team India मध्ये एन्ट्री होताच अश्विनला पराकोटीचा आनंद; म्हणाला, ‘या पोराने कुठलीच…’

—
डिसेंबर 1, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयने गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या तिन्ही क्रिकेट....

Rahul Dravid and Support Staff of Team India

पुन्हा भारताचा मुख्य प्रशिक्षक बनणार राहुल राहुल द्रविड? म्हणाला, ‘मी बीसीसीआयचा करार साईन…’

—
नोव्हेंबर 30, 2023

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी (29 नोव्हेंबर) मोठी घोषणा केली. राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. अशात....

Previous Next