Inforamtion
भर मैदानात जेव्हा खेळाडू करतात शिवीगाळ…
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात जोस बटलर आणि वर्नोन फिलँडर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्या डावात....
श्रीलंका विरुद्ध कितीही धावा केल्या तरी शिखरपेक्षा हा खेळाडूच भारी!
यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात पुरुष टी20 विश्वचषक पार पडणार आहे. या विश्वचषकासाठी भारतीय संघात शिखर धवन ऐवजी केएल राहुलला अधिक पसंती देण्यात यावी असे भारताचा माजी....
आता कॅप्टन कोहलीकडे आहे पुजाराच्या रुपात गोलंदाजीसाठी नवा पर्याय, पहा व्हिडिओ
भारतीय कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा आता फलंदाजी करून समाधानी नाही. पुजाराला आता गोलंदाजी कौशल्ये आत्मसात करायची आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये पुजाराने अष्टपैलू खेळाडू बनण्यासाठी प्रयत्न....
धोनीच्या सीएसकेला एकहाती सामना जिंकून देणाऱ्या शिलेदाराचा क्रिकेटला बाय बाय
भारताचा फिरकी गोलंदाज शादाब जकातीने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 39 वर्षीय जकातीने ट्विटरवरुन त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. गोव्याकडून खेळणाऱ्या जकातीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये....
एशिया इलेव्हनमध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू असणार नाही…
बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) मार्चमध्ये एशिया आणि वर्ल्ड इलेव्हन यां संघामध्ये होणाऱ्या दोन सामन्याचे आयोजन करणार आहे. या सामन्याचे आयोजन बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीब-उर-रहमान यांच्या....
श्रीलंकाविरुद्ध टी२० मालिकेआधी शिखर धवन खेळणार या संघाकडून
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि शिखर धवन हैदराबाद विरुद्ध 25 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्यासाठी दिल्ली संघाकडून खेळतील. बीसीसीआयने कार्यभार व्यवस्थापनामुळे रणजीच्या दोन....
पार्थिव पटेलबद्दल असा ट्विट करणं ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूला पडलं महागात
मैदानावर असणाऱ्या खेळाडूंमध्ये बर्याचदा शाब्दिक चकमक होत असते, पण आजकाल मैदानाव्यतिरिक्त हे खेळाडू सोशल मीडियावरही एकमेकांबरोबर शाब्दिक बाचाबाची करताना दिसतात. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू....
बापरे! आयपीएलच्या एका संघात प्रशिक्षकापेक्षा खेळाडूचं आहे १० वर्षांनी मोठा
कोलकाता | गुरुवारी 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने 48 वर्षीय प्रवीण तांबेला 20 लाखांच्या मूळ....
भारताच्या या क्रिकेटपटूने घेतली मानसिक ताणामुळे क्रिकेटमधून विश्रांती
मागच्या आयपीएलपर्यंत राजस्थान रॉयल्सचा सदस्य असलेला आर्यमन बिर्लाने मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटपासून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्यप्रदेशकडून खेळणार्या 22 वर्षीय आर्यमनने शुक्रवारी....
चायनामन गोलंदाज कुलदीपला आज ही खास सेंचूरी पूर्ण करताच इतिहास घडवण्याची संधी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जाणार्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा शेवटचा सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव....
शिवम दुबे आणि जेसन होल्डरचा हा खास व्हिडिओ सोशल मिडियावर होत आहे व्हायरल…
भारतीय क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी कटकमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकून मालिकेत....
आयपीएलमध्ये खरेदीदार न मिळालेल्या या खेळाडूच्या भावाने केले भावूक ट्विट
2007 टी20 विश्वचषक जिंकणार्या भारतीय संघाचा सदस्य युसुफ पठाणला आयपीएल 2020 च्या लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही. राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्सनंतर सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा....
आयपीएल लिलावात या खेळाडूंना खरेदी करु शकतो दिल्ली कॅपिटल्सचा संघ
दिल्ली कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक रिकी पोंटिंग म्हणाले आहे की, परवा होणाऱ्या आयपीएलच्या प्रस्तावित लिलावात त्यांची फ्रेंचायजी विदेशी वेगवान गोलंदाज संघाशी जोडण्याचा प्रयत्न करेल. यासाठी त्यांनी....
आयपीएलमध्ये पहा कोणत्या संघाकडे किता जागा रिक्त…
आयपीएलच्या 13 व्या हंगामाचा लिलाव 19 डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे. 332 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली गेली आहे. यापैकी केवळ 73 खेळाडूंसाठी जागा....
ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, हा वेगवान गोलंदाज झाला जखमी…
पर्थ येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिल्या दिवस- रात्र कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 296 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान....





