Inforamtion

या कारणामुळे आयर्लंडने अफगाणिस्तानविरुद्ध 5 टी20 सामने केले रद्द…

—
डिसेंबर 16, 2019

पैशाच्या आर्थिक समस्येला सामोरे जाणाऱ्या आयर्लंड क्रिकेट बोर्डाने 2020 च्या आगामी दौऱ्यासाठी (एफटीपी) बदल करत अफगाणिस्तानविरुद्धच्या 5 सामन्यांची टी20 आंतरराष्ट्रीय मालिका रद्द केली आहे. बांगलादेशविरूद्ध....

कायरन पोलार्ड म्हणतो, या खेळाडूकडे आहे सर्वात स्मार्ट ब्रेन…

—
डिसेंबर 15, 2019

भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी काही काळ क्रिकेट मैदानापासून दूर राहिला असेल पण त्याचे चाहते  जगभरात आहे, ज्यामध्ये अनेक खेळाडू देखील आहे. वेस्ट....

कोण करणार वनडे सामन्यामध्ये सर्वाधिक धावा विराट की?..

—
डिसेंबर 15, 2019

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेच्या पहिल्या सामना खेळण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्मा....

व्हिडिओ: …म्हणून वॉर्नर साऊथीला म्हणाला, ‘तू चांगला व्यक्ती होता’

—
डिसेंबर 13, 2019

न्यूझीलंड क्रिकेट संघातील खेळाडू मैदानावर शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीच्या एका....

या सामन्याआधी टीम इंडियाबरोबर बुमराह करणार सराव…

—
डिसेंबर 13, 2019

पाठीच्या दुखापतीनंतर पुनराआगमन बाबत चर्चा सुरू असलेला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या वनडे सामन्यापूर्वी नेटमध्ये भारतीय संघाबरोबर सराव करेल. बुमराह स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे....

अफगाणिस्तानच्या नेतृत्वात पुन्हा बदल; आता राशिद खान ऐवजी हा खेळाडू असणार कॅप्टन

—
डिसेंबर 13, 2019

अफगाणिस्तान क्रिकेट संघात कर्णधारपदाचा बदल सातत्याने सुरू आहे. विश्वचषक 2019 पूर्वी संघाने मोठे बदल करत असगर अफगानकडून तीनही क्रिकेट प्रकाराचे कर्णधारपद काढून, कसोटीत रहमत शाह,....

आज मुंबईत होणाऱ्या निर्णायक टी२० सामन्याआधी रोहित शर्मा म्हणाला…

—
डिसेंबर 11, 2019

मुंबई। आज(11 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे. हा सामना मुबंईच्या वानखेडे मैदानावर होईल. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार....

हा दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, रिषभ पंतला परिपक्व होण्यासाठी वेळ लागेल…

—
डिसेंबर 10, 2019

भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला परिपक्व होण्यास वेळ लागेल, असा विश्वास इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने व्यक्त केला आहे. त्याने असेही म्हटले आहे की....

रनमशीन कोहली या मोठ्या विक्रमापासून आहे केवळ २५ धावा दूर

—
डिसेंबर 8, 2019

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs Windies) यांच्यात तीन टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा दुसरा सामना रविवारी(8 डिसेंबर) होणार आहे. हा सामना ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे....

खराब खेळपट्टीमुळे हा सामना करावा लागला रद्द; खेळाडू झाले जखमी

—
डिसेंबर 8, 2019

ऑस्ट्रेलियन देशांतर्गत स्पर्धा शेफील्ड शिल्ड दरम्यान खराब खेळपट्टीमुळे खेळाडूंना दुखापत झाली. व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी)  होत असलेला सामना खराब खेळपट्टीमुळे....

साउथ एशियन गेम्स: भारताचे सुवर्णपदकांचे शतक पूर्ण!

—
डिसेंबर 8, 2019

13 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेेेेेेच्या सहाव्या दिवशी शनिवारी भारताने पदकतालिकेवर वर्चस्व राखले. जलतरणपटू आणि कुस्तीपटूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारताने सुवर्णपदकाच्या शतकांसह पदकांचा 200 चा....

हैदराबाद टी२०आधी मोहम्मद अझरुद्दीन यांचा झाला असा मोठा सन्मान

—
डिसेंबर 7, 2019

हैदराबाद। काल(6 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय....

पाकिस्तानने प्रशिक्षकपदावरुन काढल्यानंतर आता मिकी आर्थर या संघाला करणार मार्गदर्शन

—
डिसेंबर 6, 2019

मिकी आर्थर यांची श्रीलंका क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांचा पहिला दौरा पाकिस्तानचा असेल. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीपर्यंत....

या ऑलिम्पिक पदक विजेत्या धावपटूला आयपीएलमध्ये खेळायचे आहे या संघांकडून

—
डिसेंबर 4, 2019

ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकणारा जमैकन धावपटू योहान ब्लॅकने त्याच्या खेळातून निवृत्त झाल्यानंतर क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोड सेफ्टी विश्व टी20 मालिकेचा....

कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या १३ खेळाडूंना मिळाली संधी

—
डिसेंबर 4, 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघात 12 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान 3 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा 13 खेळाडूंचा संघ जाहीर झाला आहे.....