Information

पुजारा, पृथ्वी शॉ आणि मॅथ्यू वेड झाले दुखापतग्रस्त, तिघांबाबत होते ‘हे’ साम्य

—
जानेवारी 3, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षित मालिकेत दोन्ही संघ....

“कसोटीपूर्वी भारतीय संघावर दबाव आणण्यासाठी असे केले असेल तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे वाईट कृत्य आहे”

—
जानेवारी 3, 2021

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारी(2 जानेवारी) जाहीर केलेल्या एका पोस्ट नुसार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, नवदीप सैनी व रिषभ पंत यांनी जैव सुरक्षिततेचे नियम मोडले....

नक्की त्या चाहत्याने असे रोहित पंतच्या हाॅटेल बीलाचे पैसे दिले तरी किती?

—
जानेवारी 3, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या कसोटी मालिकेची जितकी चर्चा रंगली, तितकीच चर्चा सध्या एका भारतीय क्रिकेट रसिकाने काही भारतीय खेळाडूंच्या दिलेल्या हॉटेल बिलाची होत आहे. भारतीय....

‘या’ कारणामुळे चालत नाहीये स्टीव्ह स्मिथची बॅट, लॅब्यूशानेने केला खुलासा

—
जानेवारी 2, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या मालिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर दुसरा सामना संघाने अशाप्रकारे....

‘तो’ क्रिकेटर म्हणजे भारताचा भविष्यातील स्टार गोलंदाज, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले नाव

—
जानेवारी 2, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना नुकताच मेलबर्न येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत ,पहिल्या सामन्यातील....

कोरोना इफेक्ट : सिडनी येथील भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीपूर्वी केल्या जात आहेत ‘या’ उपाययोजना

—
जानेवारी 2, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामधील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार आहे. मागील काही आठवड्यात सिडनी येथे वाढलेल्या....

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका जिंकावी, ‘या’ दिग्गज पाकिस्तानी खेळाडूची इच्छा

—
जानेवारी 1, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे . अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेटने पराभव....

दुखापतग्रस्त नील वॅगनरच्या जागी ‘हा’ गोलंदाज करणार न्यूझीलंड संघात पुनरागमन

—
जानेवारी 1, 2021

न्यूझीलंड व पाकिस्तान संघामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला. न्यूझीलंडच्या विजयात वेगवान गोलंदाज नील वॅगनरने महत्त्वाची भूमिका बजावली. पायाला दुखापत होऊनही....

फ्रेंचाइजी क्रिकेटमधील सर्वोत्तम ११ खेळाडूंची प्लेईंग इलेव्हन, जी पराभूत करू शकतो जगातील कोणत्याही संघाला

—
जानेवारी 1, 2021

क्रिकेट विश्वात सध्या फ्रेंचाइजी टी 20 क्रिकेटची लोकप्रियता वाढली आहे. जगातील जवळजवळ सर्वच देशांनी आपली स्वतःची फ्रेंचाइजी टी 20 स्पर्धा सुरू केली आहे. भारतामध्ये सुरू....

भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा अव्वल क्रमांक पटकाविण्याची संधी, करावी लागेल अशी कामगिरी

—
जानेवारी 1, 2021

आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानासाठी सध्या ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघात प्रचंड चढाओढ दिसत आहे. पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत आयसीसी कसोटी क्रमवारीत....

आगामी दशकात धावांचा एव्हरेस्ट सर करण्यासाठी ‘हे’ ५ भारतीय खेळाडू सज्ज, शुभमन गिलचाही समावेश

—
जानेवारी 1, 2021

मागील अनेक दशकांपासून भारतीय क्रिकेट हे यशाच्या शिखरावर आहे. मागील जवळजवळ 30 ते 40 वर्षात विविध टप्प्यावर भारतीय संघाला अनेक उत्तम खेळाडू भेटत गेले ,....

100% फिट नसुनही ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळणार तिसरा सामना, कोचने सांगितले कारण

—
जानेवारी 1, 2021

ऑस्ट्रेलियाचा स्टार बॅट्समन डेव्हिड वॉर्नर सध्या आपल्या दुखापतीतून सावरत आहे.भारताविरुद्धच्या वनडे सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे वॉर्नर संपूर्ण टी २० मालिकेतून तसेच पहिल्या दोन कसोटी सामन्यातूनही बाहेर....

धक्कादायक! इंग्लंडच्या ‘या’ दोन माजी अंपायरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डावर केला वर्णभेदाचा आरोप

—
जानेवारी 1, 2021

आंतरराष्ट्रीय सामन्यात अंपायर म्हणून काम केले जॉन होल्डर आणि इस्माईल दाऊद यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डवर वर्णभेदाचा आरोप लावला आहे. या दोन्ही अंपायरांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डवर....

स्टीव स्मिथ साठी आनंदाची बातमी, तब्बल ४ महिन्यानंतर भेटणार आपल्या पत्नीला

—
जानेवारी 1, 2021

कोरोनामुळे 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी फारसे आशादायी ठरले नाही. क्रिकेटचा विचार केला असता येथेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .जवळजवळ ६ ते ७ महिने आंतरराष्ट्रीय....

‘या’ गोलंदाजाने चक्क खेळपट्टी बाहेर फेकला चेंडू आणि मैदानावर उसळला हशा! बघा मजेशीर व्हिडिओ

—
डिसेंबर 30, 2020

ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेली बिग बॅश लीग स्पर्धा कायम कोणत्यातरी कारणासाठी चर्चेत असते. मग ते उत्तम क्रिकेट असो वा खराब अंपायरिंग. नुकताच या स्पर्धेमध्ये एक मजेशीर....

Previous Next