Information

रोहित आणि ईशांत यांच्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ बदलणार नियम?

—
नोव्हेंबर 26, 2020

रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा हे दोघे ऑस्ट्रेलियात होणार्‍या ४ सामन्यांच्या कसोटीत मालिकेतील पाहिल्या दोन सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. परंतु या दोघांना संधी मिळावी....

धोनी बनत राशिद खानने ठोकला ‘हेलिकॉप्टर शॉट’, व्हिडिओ जोरदार व्हायरल

—
नोव्हेंबर 26, 2020

अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तो दररोज काहीतरी पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. इतर क्रिकेटपटूंप्रमाणे राशिदही माजी भारतीय कर्णधार एमएस....

Video: मोहम्मद शमीच्या भावाची दमदार खेळी; चौकार- षटकारांचा पाऊस पाडत ठोकले अर्धशतक

—
नोव्हेंबर 26, 2020

क्रिकेटमध्ये एकाच कुटुंबातील व्यक्तींना अनेक वेळा आपण खेळताना पाहिले आहे. त्यामध्ये भारताचे हार्दिक- कृणाल पंड्या, राहुल- दीपक चाहर आणि ऑस्ट्रेलियाचे मार्क- स्टीव्ह वॉ यांसारख्या भावंडांचा....

‘गती वाढवण्यासाठी मला ड्रग्ज घेण्यास सांगितले होते’, ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ अख्तरचा मोठा खुलासा

—
नोव्हेंबर 24, 2020

पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला जागतिक क्रिकेटमधील आपल्या घातक गोलंदाजीसाठी ओळखले जाते. त्याने जगातील अनेक धडाकेबाज फलंदाजांना तंबूचा रस्ता धरायला भाग पाडले होते. यासोबतच....

आयएसएल २०२०: जमशेदपूरला पराभूत करत चेन्नईयनची सफाईदार सलामी

—
नोव्हेंबर 24, 2020

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी गतउपविजेत्या चेन्नईयन एफसीने सफाईदार सलामी दिली. जमशेदपूर एफसीवर 2-1 अशी मात करीत चेन्नईयनने आपल्या मोहिमेला....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतके ठोकणारे टीम इंडियाचे ३ खेळाडू; अव्वलस्थानी ‘हा’ दिग्गज

—
नोव्हेंबर 24, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे क्रिकेट जगतातील दोन आघाडीचे संघ आहे. या संघात नेहमीच अटीतटीचे सामने पाहायला मिळतात. मात्र, काही भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातत्यपूर्ण कामगिरी करत....

आयएसएल २०२०: शिल्पकार लॉबेरा बनले गोव्याचे प्रतिस्पर्धी

—
नोव्हेंबर 24, 2020

गोवा। सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी यांच्यातील लढतीत स्पेनचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा केंद्रस्थानी असतील. लॉबेरा यांनी....

‘रोहित शर्मा नेतृत्त्वाच्या बाबतीत विराटपेक्षा जास्त समजदार,’ भारतीय खेळाडूचे मोठे वक्तव्य

—
नोव्हेंबर 24, 2020

भारतीय संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहली चांगला की रोहित शर्मा यावर अनेक दिग्गजांनी आपली मते दिली आहेत. यामध्ये भारतीय संघाचा फलंदाज पार्थिव पटेलनेही उडी घेतली....

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘ही’ जर्सी घालून टीम इंडिया उतरणार मैदानात, शिखर धवनने फोटो केला शेअर

—
नोव्हेंबर 24, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेची सुरुवात येत्या २७ नोव्हेंबरपासून वनडे सामन्याने होणार आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार....

धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन; वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

—
नोव्हेंबर 24, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे मार्गदर्शक राहिलेले देवल सहाय यांचे मंगळवारी (२४ नोव्हेंबर) निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांनी रांचीच्या मेडिका रुग्णालयात अखेरचा....

‘आम्ही एकाच कॉलेजमधील,’ रवी शास्त्रींकडून श्रेयस अय्यरसोबतचे फोटो शेअर; टीम इंडियासाठी मोठे संकेत

—
नोव्हेंबर 24, 2020

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते भारतीय संघातील खेळाडूंबद्दल सतत ट्वीट करतात. तसेच, फोटो आणि व्हिडिओही शेअर करताना....

धोनीच्या फार्म हाऊसमधील टोमॅटो आणि दुधाची विक्री झाली सुरू; किंमती घ्या जाणून

—
नोव्हेंबर 24, 2020

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौकार- षटकारांचा पाऊस पाडणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी शेतीकडे वळला आहे. धोनीने काही काळापूर्वी धुर्वा सेंबो येथील फार्म हाऊसमध्ये शेती आणि....

रोहित आणि ईशांत शर्मा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यातून बाहेर?

—
नोव्हेंबर 24, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातून रोहित शर्मा आणि....

टीम इंडियाचे ४ माजी खेळाडू श्रीलंकेतील LPL स्पर्धेत गाजवणार मैदान; ‘या’ संघात समावेश

—
नोव्हेंबर 24, 2020

भारत, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांप्रमाणे आता श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही आपल्या देशात टी२० स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या टी२० स्पर्धेचे नाव लंका प्रीमियर....

आयसीसीने नियम बदलले अन् पाकिस्तानच्या फलंदाजाचे भाग्य उजाडले, आता कोणीच मोडणार नाही त्याचा ‘हा’ विक्रम

—
नोव्हेंबर 24, 2020

आतापर्यंत क्रिकेट जगतात अनेक विक्रम झाले आहेत आणि ते तुटलेही आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ठोकलेल्या शतकांचे शतक असो किंवा मग इतर कोणताही जागतिक विक्रम,....

Previous Next