Information

नादच खुळा! महिला बीबीएलमध्ये ‘या’ खेळाडूने ठोकला अचंबित करणारा चौकार

—
नोव्हेंबर 17, 2020

आजपर्यंत जागतिक क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी शानदार फटकेबाजी केलली पाहायला मिळाली आहे. त्यांनी खेळलेले दमदार फटके सर्वांचे लक्ष वेधून घेतात. परंतु असेच काहीसे आता महिला बिग....

पीएसएलमध्ये मुंबई इंडियन्सचे ग्लोव्हज घालून ‘या’ खेळाडूने केली फलंदाजी; भारतीय चाहत्यांनी घेतला समाचार

—
नोव्हेंबर 17, 2020

पाकिस्तान सुपर लीग २०२० मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचं नाव गाजत आहे. नुकतेच आयपीएल २०२० स्पर्धा पार पडली. यामध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा फलंदाज शेर्फेन....

इरफान पठाणच्या आयपीएल २०२० संघातून विराट- रोहितला डच्चू, ‘या’ खेळाडूकडे सोपवले कर्णधारपद

—
नोव्हेंबर 17, 2020

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने आपला आयपीएल ड्रीम इलेव्हन संघ निवडला आहे. इरफानच्या या संघात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली आणि....

मोठी बातमी! वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघाची घोषणा; विलियम्सनच्या अनुपस्थितीत ‘या’ खेळाडूकडे संघाचे नेतृत्व

—
नोव्हेंबर 16, 2020

या महिन्याच्या शेवटी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी संघांची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात ३ टी२० आणि २ कसोटी....

कमालच! जोकोविचने जागतिक क्रमवारीत सहाव्यांदा पटकावला अव्वल क्रमांक; केली ‘या’ दिग्गजाच्या विक्रमाची बरोबरी

—
नोव्हेंबर 16, 2020

सर्बियाचा महान टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने रविवारी (१५ नोव्हेंबर) सहाव्यांदा जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावला. असा कारनामा करणारा तो टेनिस इतिहासातील केवळ दुसरा खेळाडू बनला आहे.....

क्रिडा विश्वावर दु:खाचा डोंगर! वयाच्या २१ व्या वर्षीच क्रिकेटपटूने केली आत्महत्या

—
नोव्हेंबर 16, 2020

क्रिडा जगतातून दु:खद बातमी समोर येत आहे. बांगलादेशचा माजी १९ वर्षांखालील खेळाडू मोहम्मद शोजिबचे दुर्गापूर येथे निधन झाले आहे. तो २१ वर्षांचा होता. स्थानिक पोलिसांनी....

ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार

—
नोव्हेंबर 16, 2020

भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे दाखल झाला आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. अशामध्ये या....

आयपीएल २०२१ च्या लिलावापूर्वी बीसीसीआय करणार ‘या’ टी२० स्पर्धेचे आयोजन?

—
नोव्हेंबर 16, 2020

जगभरात थैमान माजवलेल्या कोविड-१९ चा प्रभाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच यावेळी भारताच्या देशांतर्गत क्रिकेट हंगामावरही पडला. अशामध्ये शक्यता वर्तवली जात आहे की, आयपीएल २०२१ मधील १४ व्या....

अफलातून! हवेत डाइव्ह मारत विराट कोहलीने घेतला एकाच हातात झेल, पाहा Video

—
नोव्हेंबर 16, 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणले जाते. त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकित केले आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे आहे.....

आयपीएल २०२०मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ५ धडाकेबाज फलंदाज, इंग्लंडच्या माजी दिग्गजाने केली निवड

—
नोव्हेंबर 16, 2020

आयपीएलचा १३ वा हंगामात अनेक फलंदाजांनी अविस्मरणीय प्रदर्शन केले. याचदरम्यान काही असेही दिग्गज फलंदाज पाहायला मिळाले ज्यांना या हंगामात आपली धडाकेबाज कामगिरी करता आली नाही.....

आर्चर, बुमराह आणि कमिन्सपेक्षा ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, आयपीएल गाजवणाऱ्या पडिक्कलचे वक्तव्य

—
नोव्हेंबर 16, 2020

आयपीएल २०२० चा हंगाम अत्यंत रोमांचक राहिला. या हंगामात युवा फलंदाजांचा जलवा पाहायला मिळाला. त्यातीलच एक नाव म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा युवा खेळाडू देवदत्त....

न्यूझीलंडच्या स्टार क्रिकेटरची अफलातून कामगिरी; महिला BBLमध्ये झळकावले षटकारांचे ‘शतक’

—
नोव्हेंबर 15, 2020

सिडनी येथे शनिवारी (१४ नोव्हेंबर) मेलबर्न रेनगेड्स विरुद्ध पर्थ स्कॉर्चर्स संघात महिला बिग बॅश लीगमधील ३३ वा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडची अष्टपैलू खेळाडू सोफी....

व्वा! मेगा लिलाव झाला, तर हैदराबाद करणार ‘या’ दमदार खेळाडूला रिटेन; वॉर्नरचे संकेत

—
नोव्हेंबर 15, 2020

आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करत मुंबई इंडियन्सने १३ व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले. यानंतर आता आयपीएल २०२१ला काही महिन्यांचाच कालावधी राहिला....

सचिनकडून आसामच्या रुग्णालयाला वैद्यकीय उपकरणे दान; २००० पेक्षा अधिक मुलांना होणार फायदा

—
नोव्हेंबर 13, 2020

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर नेहमीच गरजू व्यक्तींच्या मदतीला धावून येताना दिसतो. अशाच प्रकारे तो पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे. सचिनने आसाममधील एका रुग्णालयात वैद्यकीय....

Happy Diwali: भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये अशाप्रकारे साजरी करणार दिवाळी

—
नोव्हेंबर 13, 2020

भारतातील सर्वात मोठा सण दिवाळीचे आगमन झाले आहे. हा पवित्र सण शनिवारी (१४ नोव्हेंबर) मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येईल. या दिवशी सर्व लोक आपापल्या कुटुंबासोबत....

Previous Next