Information
लाखो रुपयांची घड्याळे कृणाल पांड्याकडून जप्त; डीआरआयने केला खुलासा
मुंबई इंडियन्स संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला गुरुवारी (१२ नोव्हेंबर) मुंबई विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यावर डीआरआयने कृणाल पंड्याबाबत मोठी माहिती सांगितली....
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरसोबत ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाचे संकेत
मेलबर्न। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १७ डिसेंबरपासून ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज विल पुकोवस्कीने दमदार कामगिरी केली. परंतु....
वेब सीरिजद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार टेनिस स्टार सानिया मिर्झा
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा नव्या भूमिकेत दिसणार आहे. सानिया लवकरच टेनिस कोर्टवरून उडी घेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. ती ‘एमटीव्ही निषेध अलोन टुगेदर’ या....
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात दाखल, खेळाडूंना विशेष सुविधा, विराट कोहलीसाठी खास पेंटहाउस
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सिडनी येथे पोहोचला आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघाला एका....
आयपीएल २०२१ मध्ये ट्रेंट बोल्ट खेळणार दिल्लीकडून?
आयपीएल २०२० चा हंगाम सुरू होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने एक मोठा निर्णय घेतला होता. जो त्यांच्यासाठी खूपच महागडा आणि चूकीचा ठरला. त्यांनी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला....
गुड न्यूज! नियोजित वेळेतच भारतात होणार २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिल म्हणजेच आयसीसीने २०२१ टी२० विश्वचषकाचे आयोजन नियोजित वेळेतच भारतात होणार असल्याचे गुरुवारी (१२ नोव्हेंबर) सांगितले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी म्हटले की,....
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर घेतलं ताब्यात
मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कृणाल पांड्या याला मुंबई विमानतळावर डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. यूएईमधून आयपीएल २०२० चा हंगाम खेळून मायदेशी....
क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंग धोनी विकणार ‘कडकनाथ’ कोंबड्या; वाचा काय आहे प्रकरण
लॉकडाऊन दरम्यान माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर धोनीने आता नव्या व्यवसायात उडी घेतली....
मिचेल स्टार्कचा राग पाहून कर्णधाराने मागितली माफी; सांगितले डाव घोषित करण्याचे खरे कारण
क्रिकेट हा असा खेळ आहे, जिथे फलंदाजी करताना १०० धावा कुटणे ही मोठी गोष्ट समजली जाते. मग या धावा जर गोलंदाज असणाऱ्या खेळाडूने केल्या, तर....
भारीच ना! आयपीएल २०२१मध्ये असणार ‘इतके’ संघ, तब्बल ७६ सामन्यांची प्रेक्षकांना मेजवानी?
आयपीएल २०२०चा हंगाम आता संपला आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने पुढील आयपीएलच्या तयारीसाठी हालचाल सुरू केली आहे. यावर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे....
‘म्हणलं होतं मामू यांचं गणित कमजोर आहे’, मुंबईच्या विजयानंतर रोहितकडून जुना व्हिडिओ शेअर
दुबईत मंगळवारी (१० नोव्हेंबर) आयपीएल २०२० मधील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता. या विजयासह त्यांनी आयपीएलचे पाचवे विजेतेपद जिंकले.....
क्रिडा विश्वावर शोककळा! २० शतकांच्या मदतीने १४ हजार धावा कुटणाऱ्या दिग्गजाचे निधन
क्रिकेट जगतासाठी दु:खद बातमी समोर आली आहे. इंग्लिश काउंटी क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेले ग्रॅहम काउड्रे यांचं निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे....
‘आता काही वर्षांसाठी सुट्टीवर जावा…’, मुंबईच्या विजयानंतर पंजाबच्या प्रशिक्षकाचे मजेशीर ट्वीट
आयपीएल २०२० च्या हंगामाचा शेवट मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघातील अंतिम सामन्याने झाला. या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह मुंबईने....
शेतीनंतर आता धोनी कुक्कुटपालन व्यवसायात; ‘या’ खास कोंबड्यांचा करणार व्यापार
लॉकडाऊन दरम्यान माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीने रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर धोनीने त्यातच पोल्ट्री फार्म करण्याचा निर्णय....





