Information

आयपीएलमध्ये व्यस्त असताना दुबईतच दोन शिलेदारांनी सुरू केला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सराव

—
नोव्हेंबर 6, 2020

भारतीय क्रिकेट संघ पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. इंडियन प्रीमियर लीगचा १३ वा हंगाम सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु आहे. तो १० नोव्हेंबरला संपल्यानंतर....

आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

—
नोव्हेंबर 6, 2020

आय़पीएल २०२० आता अंतिम टप्प्यात पोहचली असून केवळ तीन सामने बाकी राहिले आहेत. क्रिकेटप्रेमींना आता विजेता कोण होणार याचे वेळ लागले आहे. जेव्हा एखादा संघ....

फायनलपूर्वी मुंबई इंडियन्सचे टेन्शन वाढले, दोन वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरलेला खेळाडू दुखापतग्रस्त

—
नोव्हेंबर 6, 2020

मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट क्वॉलिफायर सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. हा मुंबई इंडियन्स संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई इंडियन्स संघाचा....

आयपीएल २०२० : ११ वर्षांनंतर ‘तो’ लाजीरवाणा विक्रम दिल्लीच्या नावावर

—
नोव्हेंबर 6, 2020

गुरुवारी(५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२० च्या क्लालिफायर १ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभूत केले. तसेच अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात मुंबईने....

याला म्हणतात ‘सांघिक’ कामगिरी! पाहा मुंबई इंडियन्सचे या आयपीएलमधील सामनावीर खेळाडू

—
नोव्हेंबर 6, 2020

दिल्ली कॅपिटल्सला ५७ धावांनी पराभूत करत मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२०च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. चार वेळा आयपीएल विजेत्या मुंबईने सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला....

‘मस्त है! अपुन को भी करने का है’, शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितबद्दल भन्नाट मिम्स व्हायरल

—
नोव्हेंबर 6, 2020

आयपीएल २०२०मधील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना मुंबईने ५७ धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकत दिल्लीने मुंबईला....

जेव्हा- जेव्हा मुंबई इंडियन्सने आयपीएल फायनल गाठलीय, तेव्हा- तेव्हा काय झालंय पाहा

—
नोव्हेंबर 5, 2020

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या आयपीएल क्वॉलिफायरच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने ५७ धावांनी शानदार विजय मिळवला. याबरोबर आयपीएल २०२०च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा मुंबई....

याला ‘मुंबई इंडियन्स’ ऐसे नाव, वाईट वेळ आलेली असतानाही…

—
नोव्हेंबर 5, 2020

दुबई। आयपीएल २०२० च्या हंगामातील प्लेऑफला सुरुवात झाली असून क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना मुंबईने ५७ धावांनी....

मुंबई इंडियन्स सगळ्यांनाच नडली, पण ‘ही’ दोन ठिकाणं कर्णधार रोहितलाच नडली

—
नोव्हेंबर 5, 2020

आयपीएल २०२० मधील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने शानदार विजय मिळवला. धावांचा....

IPL – मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये दाखल; दिल्लीविरुद्ध मिळवला दणदणीत विजय

—
नोव्हेंबर 5, 2020

आयपीएल २०२० मधील प्लेऑफच्या सामन्यांना गुरुवारपासून(५ नोव्हेंबर) सुरुवात झाली. गुरुवारी क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात ५७ धावांनी....

इशान किशनची आयपीएल २०२०मधील कामगिरी एकदा पाहाच, तुम्हालाही वाटेल…

—
नोव्हेंबर 5, 2020

दुबईत गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएल प्ले ऑफच्या क्वॉलिफायर १चा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या मुंबई इंडियन्स संघाने ५....

आयपीएलचा बाप तो बापच! शून्यावरती ३ बाद, मुंबईकडूनच मुंबईकरांची दांडी गुल

—
नोव्हेंबर 5, 2020

गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आयपीएल प्ले ऑफच्या क्वॉलिफायर १चा सामना झाला. या सामन्यात प्रथम फलंदाजी केलेल्या मुंबई इंडियन्स संघाने ५ बाद....

…म्हणून मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या खेळाडूंनी दंडावर बांधली ‘काळी पट्टी’

—
नोव्हेंबर 5, 2020

आयपीएल २०२० मधील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....

अश्विन खऱ्या अर्थाने बादफेरीचा प्लेअर, आम्ही नाही आकडेच सांगतायत हे

—
नोव्हेंबर 5, 2020

दुबई। आयपीएल २०२० च्या हंगामातील प्लेऑफला सुरुवात झाली असून क्वालिफायर १ चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात दिल्लीने मुंबईला नाणेफेक....

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात रोहित ‘गोल्डन डक’; केली नकोश्या विक्रमाची नोंद

—
नोव्हेंबर 5, 2020

आयपीएल २०२० मधील पहिला क्वालिफायर सामना दुबईत गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा गोल्डन डकवर....

Previous Next