Information
‘रोहितच्या नेतृत्त्वात भारतीय टी२० संघ करेल चांगली कामगिरी,’ मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर माजी दिग्गजाचं वक्तव्य
दुबईत मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२० चा अंतिम सामना जिंकला. यासोबत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाला पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकून....
हारले म्हणून काय झालं, दिल्लीचा आयपीएलमधील प्रवास मात्र राहिलाय रोमांचक
इंडियन प्रीमियर लीग म्हणजे जगातील सर्वात मोठी आणि सर्वांची आवडती टी२० लीग. या लीगमध्ये खेळणाऱ्या संघांपैकी एक म्हणजे ‘दिल्ली कॅपिटल्स’. दिल्ली कॅपिटल्स संघासमोर एक मोठी....
IPL Final 2020: भारतात परतलेल्या दिल्लीच्या ‘या’ खेळाडूचे अचानक दुबईकडे उड्डाण
इंडियन प्रीमियर लीगचे 13 वा हंगाम दिल्ली कॅपीटल्स संघासाठी अविस्मरणीय असणार आहे. 12 हंगामांचा प्रतीक्षेनंतर दिल्लीचा संघ अखेर प्रथमच अंतिम सामन्यात प्रवेश करण्यास यशस्वी झाला.....
आयपीएल २०२०चा अंतिम सामना ‘हिटमॅन’साठी खास, नव्या विक्रमाला गवसणी
आयपीएल २०२० चा अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जात आहे. हा सामना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मासाठी खूप खास....
एकेवेळी दिल्लीकर असलेल्या बोल्टने दिल्लीलाच रडवले, सलग ४ सामन्यात केला खास विक्रम
आयपीएल २०२०चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात मंगळवारी झाला. या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलदांजीचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांना....
कोहलीच्या जागी रहाणे नाही तर ‘हा’ हवा भारताचा कर्णधार, माजी खेळाडूचे रोखठोक मत
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 12 डिसेंबरला रवाना होणार आहे. या दौऱ्यातील शेवटचे काही सामने सोडून संघाचा कर्णधार विराट कोहली खासगी कारणासाठी मायदेशी परतणार आहे.....
ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे ६ वर्षानंतर ‘या’ मोठ्या टी२० लीगमध्ये पुनरागमन
ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क ६ वर्षानंतर बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. आगामी हंगामात त्याने सिडनी सिक्सर्स संघासोबत करार केला असून तो खेळताना दिसणार....
AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ नवखा खेळाडू ठरणार भारतीय संघाची डोकदुखी, घ्या जाणून
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी एका नव्या खेळाडूची निवड व्हावी, असं ऑस्ट्रेलियाच्या काही माजी खेळाडूंना वाटत आहे.....
सचिनचा पहिला ‘अप्पर कट’, जाणून घ्या केव्हा आणि कोणाविरोधात खेळला होता ‘हा’ शॉट
मास्टर ब्लास्टर मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने त्याच्या खेळाबाबत एक नवा खुलासा केला आहे. यूट्यूब चॅनलवर एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्याने ‘अप्पर कट’ बाबत सांगितले....
महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या यादीत ‘या’ ६ युवा खेळाडूंना मिळाले स्थान
इंडियन प्रीमियर लीगचे 13 वे सत्र अखेरच्या टप्प्यावर पोहोचले आहे. रविवारी (10 नोव्हेंबर) आयपीएल 2020 चा अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार....
आयपीएल गाजवणारा ‘हा’ मोठा खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून होणार बाहेर?
आयपीएल 2020 चा हंगाम संपताच भारताचा संघ 12 जानेवारीला सिडनीसाठी रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तीन वनडे, तीन टी-20 आणि 4 कसोटी सामने....
मोठी बातमी- ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात ४ मोठे बदल, दुखापतीमुळे मोठा खेळाडू मालिकेबाहेर
भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी२० व कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे. काही खेळाडूंनी ऊँची तफ़री दुबईमधील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सुरुही केली आहे.....
रोहित शर्माचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश तर…
भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे, टी२० व कसोटी मालिकेसाठी रवाना होणार आहे. काही खेळाडूंनी ऊँची तफ़री दुबईमधील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सुरुही केली आहे.....
राजधानी एक्स्प्रेस सुसाट!! मागील १२ हंगामात न जमलेली कामगिरी यावर्षी दिल्लीकडून फत्ते
आयपीएल २०२० मधील क्वॉलिफायर २ सामना दिमाखात पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने हैदराबादला धूळ चारत....
आयपीएल २०२०: हैदराबादला १७ धावांनी हरवत दिल्लीची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, रबाडाची भेदक गोलंदाजी
आयपीएल २०२० चा दुसरा क्वॉलिफायर सामना अबु धाबीत रविवारी (८ नोव्हेंबर) झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात दिल्लीने हैदराबादला....





