Information

SRH VS MI: चुरसीच्या सामन्यात वॉर्नरची मोठ्या विक्रमाला गवसणी, लागोपाठ सहाव्यांदा केला पराक्रम

—
नोव्हेंबर 4, 2020

सनरायझर्स हैदराबाद संघाने मंगळवारी (३ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्सला १० विकेट्सने पराभवाची धूळ चारली. या विजयासह त्यांनी प्लेऑफमध्ये दिमाखात एन्ट्री केली. मुंबईने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा....

मुंबईला पराभवाची धूळ चारत हैदराबाद प्लेऑफमध्ये दाखल, वॉर्नर आणि साहा यांची अर्धशतके

—
नोव्हेंबर 3, 2020

आयपीएल २०२० चा शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना हैदराबाद संघाने १० विकेट्सने जिंकला. यासह हैदराबादने....

ये गड्डी नही रुकेगी! गेल- पोलार्डला मागे टाकत इशान किशनचा मोठा पराक्रम

—
नोव्हेंबर 3, 2020

आयपीएल २०२० ने अंतिम टप्पा गाठला आहे. मंगळवारी (३ नोव्हेंबर) साखळी सामन्यातील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा युवा....

पावरप्लेमध्ये SRHच्या गोलंदाजाची कमाल; झहीर खानसारख्या दिग्गजालाही टाकले मागे

—
नोव्हेंबर 3, 2020

आयपीएल २०२० मधील शेवटचा साखळी सामना मंगळवारी (३ नोव्हेंबर) शारजाह येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स झाला. या सामन्यात हैदराबादचा घातक गोलंदाज संदीप शर्माने एक....

विराट आणि सौरव गांगुलीच्या अडचणीत भर; उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस

—
नोव्हेंबर 3, 2020

चेन्नई। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली अडचणीत सापडले आहेत. त्यांना ऑनलाईन सट्टेबाजीचा प्रचार केल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंगळवारी....

‘बेंगलोरमध्ये जिंकण्याची क्षमता नाही’, इंग्लंडच्या दिग्गजाचे रोखठोक मत

—
नोव्हेंबर 3, 2020

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सोमवारी (२ नोव्हेंबर) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पराभूत होऊनही बेंगलोर संघ आयपीएल २०२०च्या प्लेऑफमध्ये एन्ट्री करणारा तिसरा....

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! रहाणेमुळे दिल्ली प्ले-ऑफमध्ये

—
नोव्हेंबर 3, 2020

आयपीएल २०२० चा ५५ वा सामना अबु धाबी येथे सोमवारी (२ नोव्हेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने ६....

‘हिटमॅन’ इझ बॅक! नेट्समध्ये जोरदार फटकेबाजी करत रोहितची निवडकर्त्यांना चपराक, पाहा व्हिडिओ

—
नोव्हेंबर 2, 2020

नुकतीच या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी, वनडे आणि टी२० संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात एकाही संघात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला फीटनेसचे....

पाहा कोणते ३ संघ ठरले आयपीएल प्ले ऑफसाठी पात्र? कोणत्या २ संघांना आहे संधी?

—
नोव्हेंबर 2, 2020

आयपीएलमध्ये सोमवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर सामना झाला. यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ विकेट्सने शानदार विजय मिळवला. याबरोबर मुंबई इंडियन्सपाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स व....

‘धोनीच्या शेवटच्या सामन्यासाठी पाहायचीय मोठी गर्दी,’ इंग्लंडच्या दिग्गजाचे वक्तव्य

—
नोव्हेंबर 2, 2020

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत मागील वर्षी विश्वचषकाच्या उपांत्य....

गुड बाय !! चेन्नईचं तुफान थंडावलं, क्रिकेटच्या सर्व प्रकारातून घेतली निवृत्ती

—
नोव्हेंबर 2, 2020

ऑस्ट्रेलिया आणि आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा अनुभवी खेळाडू शेन वॉटसनने आयपीएलसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वॉटसनने यापूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली....

IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे

—
नोव्हेंबर 2, 2020

दुबईत रविवारी (१ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात कोलकाता कोलकाता नाईट रायडर्सने 60 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. कोलकाता संघातील पाच खेळाडूंनी केलेल्या झुंजार खेळी पुढे राजस्थानच्या....

व्हिएना ओपनचे विजेतेपद जिंकत रुबलेव्हने केला ‘हा’ मोठा पराक्रम

—
नोव्हेंबर 2, 2020

रविवारी (१ नोव्हेंबर) व्हिएना ओपन स्पर्धेचा अंतिम सामना रशियाचा टेनिसपटू एँड्र्यू रुबलेव्ह आणि इटलीचा लोरेन्झो सोनेगो यांच्यात झाला. या सामन्यात रुबलेव्हने लोरेन्झोला ६-४, ६-४ ने....

World Cup 11: अंतिम सामन्यातील धोनीच्या षटकारावर जॉस बटलरने दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला…

—
नोव्हेंबर 2, 2020

जॉस बटलर हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळत आहे. राजस्थान विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात धोनीने बटलरला आपली जर्सी भेट केली. यामुळे बटलर धोनीवर प्रचंड खुश....

पॅट कमिन्सने साकारला कोलकाताचा ‘रॉयल’ विजय; प्लेऑफमधून राजस्थानचा पत्ता कट

—
नोव्हेंबर 2, 2020

दुबई येथे रविवारी (१ नोव्हेंबर) आयपीएल २०२० च्या ५४ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने राजस्थान रॉयल्सवर ६० धावांनी विजय मिळवला. हा कोलकाताचा या हंगामातील....

Previous Next