Information

श्रेयस अय्यरने ‘या’ दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

—
ऑक्टोबर 28, 2020

सनरायझर्स हैदराबाद कडून मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर श्रेयस अय्यर पूर्णपणे चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. २२० धावांचा पाठलाग करताना काय झालं? यापेक्षा २१९ धावा कशा झाल्या....

‘एका हंगामात खराब कामगिरी केल्याने…’, चेन्नईच्या सीईओचे धोनीबाबत मोठे वक्तव्य

—
ऑक्टोबर 28, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामात एमएस धोनीला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. अशामध्ये....

Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

—
ऑक्टोबर 28, 2020

क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला खूप महत्त्व आहे. आजपर्यंत आपण प्रत्येक क्रिकेट प्रकारात खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणाचा जलवा पाहिला आहे. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलबाबत बोलायचं झालं, तर अविस्मरणीय क्षेत्ररक्षण....

हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

—
ऑक्टोबर 28, 2020

मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने दिल्ली कॅपिटल्सवर ८८ धावांनी विजय मिळवला. हा सामना जिंकत हैदराबादने गुणतालिकेत सहावा क्रमांक पटकावला आहे.....

IPL 2020: मुंबई आणि बेंगलोर येणार आमने सामने; जिंकणारा संघ गाठणार प्लेऑफ

—
ऑक्टोबर 28, 2020

आयपीएल २०२० चा ४८ वा सामना बुधवारी (२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार आहे. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतींमुळे....

‘विराट- शास्त्रींनी कट रचत रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून केले बाहेर?’ चाहत्यांचे गंभीर आरोप

—
ऑक्टोबर 27, 2020

बीसीसीआयने सोमवारी (२६ ऑक्टोबर) येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी, वनडे आणि टी२० संघाची घोषणा केली होती. परंतु विशेष म्हणजे यातील कोणत्याही क्रिकेट प्रकारातील संघात सलामीवीर....

वॉर्नरच्या हैदराबादने दिल्लीच्या हुकमी गोलंदाजाला चांगलच झोडलं, ३ वर्षांनंतर गेला रिकामा हात माघारी

—
ऑक्टोबर 27, 2020

मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे आयपीएल २०२०चा ४७ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हैदराबादविरुद्ध दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने एक नकोसा....

पहिल्या ६ षटकांमध्येच गोलंदाजांचा धुव्वा उडवणारे विस्फोटक फलंदाज

—
ऑक्टोबर 27, 2020

आयपीएल २०२० चा ४७ वा सामना मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात हैदराबाद संघाचा धडाकेबाज कर्णधार डेविड....

चाहत्यांसाठी खुशखबर! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झालेला रोहित शर्मा खेळणार हैदराबाविरुद्धचा सामना?

—
ऑक्टोबर 27, 2020

या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. परंतु या दौऱ्यात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला स्थान दिलेले नाही. असे असले तरीही रोहित ३ नोव्हेंबरला....

धक्क्यावर धक्के! आंद्रे रसेलसह पाच परदेशी खेळाडूंची ‘या’ मोठ्या टी२० लीगमधून माघार

—
ऑक्टोबर 27, 2020

दक्षिण आफ्रिका संघाचे धडाकेबाज फलंदाज फाफ डू प्लेसिस, डेविड मिलर आणि वेस्ट इंडिजच्या आंद्रे रसेलसह पाच परदेशी खेळाडूंनी लंका प्रीमियर लीगमधून माघार घेतली आहे. या....

कर्नाटकचा गोलंदाज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सला नाचवणार फिरकीच्या तालावर, म्हणाला ‘हे तर स्वप्न…’

—
ऑक्टोबर 27, 2020

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १३ व्या हंगामात फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून चमकदार कामगिरी केल्यामुळे मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टी२० संघात....

IPL 2020: आज दिल्लीची कसोटी, हैदराबादला चितपट करत ठरणार प्लेऑफमध्ये स्थान मिळणारा पहिला संघ

—
ऑक्टोबर 27, 2020

मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२०चा ४७ वा सामना होणार आहे. या सामन्यात दिल्ली संघ हैदराबादला पराभूत करत....

‘वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे…’, सूर्यकुमारला संघात सामील न केल्यामुळे निवडकर्त्यांवर हरभजनची आगपाखड

—
ऑक्टोबर 27, 2020

सोमवारी (२६ ऑक्टोबर) बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कसोटी, वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला....

मुंबई इंडियन्सला मोठ्ठा धक्का.! रोहित शर्मा IPLमधून घेणार माघार? BCCIच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

—
ऑक्टोबर 26, 2020

बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे रोहित शर्मा आयपीएलमधून माघार घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. रविवारी पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान रोहितला दुखापत झाली होती. ‘बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित....

वनडे, टी२० संघातून रिषभ पंतला डच्चू, ‘या’ दोघांना मिळाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विकेटकीपर म्हणून संधी

—
ऑक्टोबर 26, 2020

ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय ज्येष्ठ निवड समितीची सोमवारी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीत भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळल्या....

Previous Next