Interview

Virat-Trolling-Rohit

कॅप्टन साहेबांची शुद्ध हिंदी ऐकून विराटला आवरले नाही हसू, रोहितला केले ट्रोल

सप्टेंबर 9, 2022

दिग्गज भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने गुरुवारी (08 सप्टेंबर) त्याच्या शतकाचा दुष्काळ संपवला. विराटने अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या आशिया चषक 2022 च्या शेवटच्या सुपर-4 सामन्यात विराट कोहली याने....

Shreyas-Iyyer-Fault

‘सामन्यानंतर बोलताना अय्यरची जीभ घसरली अन् पुढे….’, व्हिडिओ व्हायरल

जुलै 25, 2022

श्रेयस अय्यरसाठी आतापर्यंतचा वेस्ट इंडिज दौरा चांगला गेला आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने अर्धशतके झळकावली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीच्या जोरावर....

लय भारी! सुर्यकुमारने विचारलेल्या प्रश्नावर ट्रेंट बोल्टचे हिंदीत उत्तर, पाहा व्हिडिओ

एप्रिल 14, 2021

आयपीएल 2021 मध्ये झालेल्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 10 धावांनी विजय मिळवला. मुंबई संघाच्या राहुल चाहरने आपल्या फिरकी गोलंदाजीने केकेआरच्या संघाचे 4....

एमएस धोनीमुळेच झालं शक्य ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या तुफानी खेळीबद्दल जडेजाचा मोठा खुलासा

डिसेंबर 4, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच वनडे मालिका पार पडली. या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. या विजयात....

…म्हणूनच भारतीय वेगवान गोलंदाज झाले यशस्वी, मोहम्मद शमीचा खुलासा

नोव्हेंबर 22, 2020

भारतीय क्रिकेट संघ एक आठवड्यापासून ऑस्ट्रेलियात वात्स्यव्यास आहे. या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. संघातील खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचबरोबर संघातील खेळाडू सरावही....

विराटने घेतली द्विशतकवीर मयंक अगरवालची रंजक मुलाखत; पहा व्हिडिओ…

नोव्हेंबर 17, 2019

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात होळकर क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 130 धावांनी विजय मिळवला. या विजयात भारताचा....

मुलाखत: “कोयले में से हीरा निकालना” हेच आमचं काम- दबंग दिल्ली फिजीओ रसेल पिंटो

ऑक्टोबर 16, 2019

-अनिल भोईर प्रो कबड्डी सीजन ७ अंतिम टप्पात येऊन पोहचला आहे. दबंग दिल्ली, बंगाल वारीयर्स, बेंगळुरू बुल्स व यु मुंबा या चार संघानी उपांत्य फेरीमध्ये....

मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार – राहुल आवारे

सप्टेंबर 25, 2019

महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेने नुकतेच जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी कांस्यपदक जिंकले. त्याने  पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत अमेरिकेच्या टेलर ली ग्राफला....

मुलाखत: फायनल खेळून ट्रॉफी जिंकावी हाच निर्धार – कर्णधार जोगिंदर नरवाल

जुलै 23, 2019

-अनिल भोईर प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला 20 जूलैपासून सुरुवात झाली. या मोसमासाठी काही संघांनी नेतृत्वामध्ये बदल केला आहे. पण दबंग दिल्लीने जोगिंदर नरवालवरील विश्वास कायम....

मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार

जुलै 20, 2019

प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाला आजपासून सुरुवात होत आहे. या मोसमासाठी सर्वच संघांनी चांगली तयारी केली आहे. मागील मोसमात दबंग दिल्लीला कडून प्रो कबड्डीत पर्दापण करण्याऱ्या नवीन....

मिशेल जाॅन्सन प्रकरणात टाईम्स ऑफ इंडिया क्रीडा पत्रकाराच्या मागे ठाम उभे

डिसेंबर 25, 2018

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनने भारताच्या टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचे खंडन केले आहे. त्याने म्हटले आहे की त्याने अशी कोणतीही मुलाखत....

खेळाडू संघसहकाऱ्याच नावच विसरला, म्हणाला त्याला देवाने लवकर बरं करो

डिसेंबर 25, 2018

अॅडलेड। आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये रविवारी(23 डिसेंबर) अॅडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स संघात सामना पार पडला. या सामन्यात मेलबर्न संघाकडून मोहम्मद नबी आणि....

भावांनो मी अशी कोणतीही मुलाखत भारतीय पेपरला दिलीच नाही- मिशेल जाॅन्सन

डिसेंबर 24, 2018

आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनने भारताच्या एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचे खंडन केले आहे. त्याने म्हटले आहे की त्याने अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही.....

रायडूच्या यशामागे कर्णधार विराट कोहलीची बँट

मे 31, 2018

२०१८ च्या आयपीएलमध्ये चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे, चेन्नई सुपरकिंग्सचा अंबाती रायडू. चेन्नईला २०१८ ची आयपीएल स्पर्धा जिकूंन देण्यात रायडूचे विशेष योगदान आहे. रायडूने चेन्नई....

आयपीएलमध्ये 600 धावा केलेला हा खेळाडू वापरत नाही फोन!

मे 31, 2018

21 व्या शतकात फोन वापरत नाहीत अशा व्यक्ती क्वचितच पहायला मिळतात आणि जर ती व्यक्ती क्रिकेटपटू असेल तर मात्र आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही. पण....

Next