IPL 2019
आयपीएल २०१९च्या लिलावाची तारीख ठरली, शहराचे नावही झाले पक्के
इंडियन प्रीमियर लीगच्या 12व्या (आयपीएल 2019) मोसमासाठीचा लिलाव पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये जयपूर येथे घेण्यात येणार आहे. 18 डिसेंबरला भारतीय वेळेप्रमाणे रात्री 7 वाजता सुरू....
शिखर धवनचा टी२०मध्ये अजब कारनामा, किंग कोहलीही पडला विचारात
ब्रिस्बेन | भारत विरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या टी२० सामन्यात शिखर धवनने आज टी२० इतिहासातील सर्वात मोठा विक्रम केला. त्याने २०१८मध्ये आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा....
२०१९च्या आयपीएल आधी विरेंद्र सेहवागने घेतला मोठा निर्णय; ट्विटरवरुन दिली माहिती
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने 2019 च्या आयपीएलमध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा भाग नसेल, याची ट्विटरवरुन माहिती दिली आहे. सेहवागला 2016 मध्ये किंग्ज....
2019च्या आयपीएलमध्ये शिखर धवन खेळणार या संघाकडून
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन 2019मध्ये आयपीएलच्या (इंडीयन प्रीमियर लीग) दिल्ली डेयरडेविल्स या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. यामुळे शिखर तब्बल 11 वर्षानंतर दिल्लीकडून खेळणार....
आयपीएल २०१९मध्ये हा खेळाडू ठरणार सर्वात महागडा स्टार प्लेअर
भारत विरुद्ध विंडीज संघात 21 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विंडीजचा फलंदाज शिमरॉन हेटमेयरने खेळलेल्या धडाकेबाज खेळीने त्याला 2019च्या आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) चांगलीच मागणी....
२०१९ च्या आयपीएलमध्ये बेंगलोरचा विकेटकिपर खेळणार मुंबईकडून
मुंबई। 2019 च्या आयपीएलसाठी मुंबई इंडियन्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटॉन डीकॉकला संघात सामील करुन घेतले आहे. डीकॉकचे हे हस्तांतर ऑल मनी ट्रेडच्या नुसार....
२०१९ मध्ये आयपीएल जाणार भारताबाहेर?
2019 ला होणाऱ्या आयपीएलच्या 12 वा मोसमाचे आयोजन भारताबाहेर होण्याची शक्यता आहे. जर आयपीएलमधील सामने आणि 2019 ला होणाऱ्या सर्वसाधारण निवडणूका यांच्या तारखा एकाच वेळी....
कर्णधार जो रुटला कसोटी पराभवानंतर मिळाला इंग्लंड बोर्डाकडून जोरदार धक्का
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुटला आयपीएल २०१९मध्ये खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने परवानगी नाकारली आहे. या खेळाडूवर क्रिकेट विश्वचषक २०१९चा ताण असल्याच्या कारणामुळे ही परवानगी नाकारण्यात....
रोहित-गंभीरकडे आयपीएल ट्राॅफी तर विराटकडे काॅफीचा कप
भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली मैदानात उतरला की नेहमीच काही न काही विक्रम करत असतो. पण त्याला अजूनही आयपीएलचे विजेतेपद मात्र मिळवता आलेले....
आयपीएल होणारच, पण भारतात नाही तर या देशात!
मुंबई । सध्या भारतात आयपीएल २०१८चे जोरदार वारे वाहत आहे. देशाच्या विविध भागात हे सामने होत असल्यामुळे संपुर्ण देश ढवळून निघाला आहे. असे असले तरीही....





