IPL 2021

आयपीएलमध्ये यष्ट्यांमागे ‘सुपरमॅन’ असलेले ३ भारतीय विकेटकिपर

—
एप्रिल 1, 2021

आयपीएलचे बिगुल वाजले असून ९ एप्रिपासून चेन्नईमध्ये आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू होईल. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी तयारी सुरू केली असून या वेळी कोणते विक्रम नोंदविण्यात....

Virat Kohli and AB de Villiers

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच कोहली-डिव्हिलियर्स मध्ये चालू असलेल्या वादविवादात देवदत्त पडीक्कलची उडी

—
एप्रिल 1, 2021

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 14 व्या हंगामाला सुरूवात होण्यास अजून काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. इंग्लंडसोबतची मायदेशाचील मालिका संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे....

वनक्कम चेन्नई! मुंबई इंडियन्स चेन्नईत पोहचताच रोहितचे तमिळ भाषेत अभिवादन, पाहा व्हिडिओ

—
एप्रिल 1, 2021

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाची सुरुवात येत्या ९ एप्रिलपासून होणार आहे. त्यामुळे केवळ ९ दिवस राहिलेल्या या हंगामाची आतुरता सर्वच संघातून दिसून येत आहे.....

यंदा केकेआर आयपीएल विजेतेपद जिंकणार का? शाहरुख खानने दिले भन्नाट उत्तर

—
मार्च 31, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला आता केवळ ९ दिवस शिल्लक आहेत. येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या या १४ व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगमासाठी सर्वच....

IPL 2021: धोनीच्या चेन्नईविरुद्ध पहिलाच सामना खेळताना ‘कर्णधार’ रिषभ पंतच्या नावावर होणार ‘हा’ मोठा रेकॉर्ड

—
मार्च 31, 2021

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. मात्र या हंगामापूर्वीच गतउपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला. तो धक्का म्हणजे....

वयाच्या २३ व्या वर्षी आयपीएलमध्ये नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्यानंतर रिषभ पंत म्हणाला…

—
मार्च 31, 2021

येत्या ९ एप्रिलपासून इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्स हा संघ १० एप्रिलला ३ वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर....

याला म्हणतात नशीब! लिलावात खरेदीदार न मिळालेल्या रॉयचा आयपीएल २०२१साठी ‘या’ संघात झाला समावेश

—
मार्च 31, 2021

इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा १४ वा हंगाम असून या हंगामासाठी आता सर्वच संघ तयारीला लागले आहे.....

‘या’ दिवशी किंग कोहली करतोय आरसीबीच्या ताफ्यात प्रवेश

—
मार्च 31, 2021

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला होता. यासोबतच भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली....

यंदा नव्या नावासह उतरणाऱ्या पंजाबने आयपीएल २०२१ साठी लाँच केली नवी जर्सी, पाहा व्हिडिओ

—
मार्च 31, 2021

येत्या काही दिवसात भारतात क्रिकेटचा सर्वात मोठा उत्सव सुरू होणार आहे. जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग मानली जाणारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या ९ एप्रिल पासून....

कोणाला आहे यंदाचे आयपीएल विजेतेपद पटकावण्याची सर्वाधिक संधी? गावसकरांनी वर्तवला अंदाज

—
मार्च 31, 2021

आयपीएल २०२१ ला म्हणजेच आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून सगळे संघ देखील या हंगामासाठी....

रिषभ पंत आहे दिल्लीचा १२वा कर्णधार, पाहा आधीच्या कर्णधारांची यादी

—
मार्च 31, 2021

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल्स संघाने मंगळवारी (३० मार्च) १४व्या मोसमातील कर्णधाराचे नाव जाहीर केले आहे. नियमित कर्णधार श्रेयस अय्यर जखमी झाला....

मुंबई इंडियन्ससह ‘या’ तीन बलाढ्य टीम्सला मोठा धक्का, चार खेळाडू पहिल्या काही सामन्यातून बाहेर

—
मार्च 31, 2021

आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा थरार येत्या काही दिवसात रंगणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे....

आयपीएलमधून बाहेर पडलेल्या श्रेयस अय्यरने दिल्लीच्या नवनियुक्त कर्णधार रिषभ पंतला ‘अशा’ दिल्या शुभेच्छा

—
मार्च 31, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या मालिकेत,युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याला कसोटी, वनडे आणि टी -२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले होते. या संधीचा फायदा....

व्हिडिओ : आला रे आला बुमबुम आला! बुमराह मुंबईच्या ताफ्यात दाखल

—
मार्च 30, 2021

आयपीएलच्या आगामी हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेसाठी दहा दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने सर्व संघाचे खेळाडू आपआपल्या ताफ्यात सामील होत आहेत. भारतीय संघाचा....

“आयपीएलमध्ये ‘या’ संघाकडून खेळण्याची इच्छा होती”, चेतेश्वर पुजाराने व्यक्त केली खंत

—
मार्च 30, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये भारताचा ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ फलंदाज चेतेश्वर पुजारा दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा खेळतांना दिसणार आहे. चेन्नई सुपर....

Previous Next