IPL 2021
आयपीएल आयोजनात तीन संघांचा खोडा! ‘हे’ कारण देत केली त्रयस्थ ठिकाणाची मागणी
आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तयारी आत्तापासूनच सुरु झाली आहे. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांचे चित्र स्पष्ट झालेले दिसून येते. आगामी आयपीएलचे आयोजन कोठे करायचे? याबाबत अजूनही साशंकता....
IPL 2021: मुंबई इंडियन्सचे ३ असे खेळाडू, ज्यांना पूर्ण हंगाम बसून राहावं लागेल बाकावर
आयपीएलचे १४ वे सत्र येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच सर्व संघांनी कसून तयारीला सुरुवात केली आहे. चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या....
इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेआधी ‘हा’ खेळाडू होऊ शकतो टीम इंडियातून बाहेर, कारण घ्या जाणून
भारत आणि इंग्लंड यांच्यात ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. तसेच मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना....
आयपीएल २०२१ पूर्वी धोनीनी दिली ‘या’ मंदिराला भेट, चाहत्यांबरोबर सेल्फीही काढले, पाहा फोटो
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मागीलवर्षी निवृत्त झाला आहे. त्याने २०१४ सालामध्येच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली....
युवा धुरंधरचा धुमाकूळ, षटकार-चौकारांसह विरोधकांची धोबीपछाड; ५९ चेंडूत केल्या १२८ धावा
मर्यादित षटकांचे क्रिकेट म्हटले की, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असते. कारण षटकांची मर्यादा असल्याने फलंदाज आक्रमक होऊन जबरदस्त फटकेबाजी करतात. तर गोलंदाजही कमीतकमी धावा देत विकेट्स....
‘या’ कारणामुळे ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने मोजले तब्बल १६.२५ कोटी
चेन्नईमध्ये १८ फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावादरम्यान अनेक आश्चर्यकारक निर्णय संघांनी घेतलेले दिसले. तसेच अनेक परदेशी खेळाडूंना....
‘आम्ही आगामी आयपीएल जिंकण्यासाठी आतुर आहोत’, या कर्णधाराने फुंकले रणशिंग
इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा चौदावा हंगाम एप्रिल-मे दरम्यान खेळवला जाईल. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली. आयपीएलमधील मजबूत संघांपैकी एक असलेल्या....
आयपीएल २०२१चे मुंबईतील आयोजन धोक्यात? बीसीसीआय करत आहे ‘या’ पर्यायांचा विचार
आगामी एप्रिल-मे महिन्यात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे आयोजन केले जाणार आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला बघता या हंगामातील सामन्यांचे आयोजन मुंबई शहरात केले जाणार होते.....
आयपीएल २०२१ पुर्वी देवदत्त पड्डीकलची वादळी खेळी, १४ चौकारांसह चोपल्या तब्बल १५२ धावा
युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत असताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाच्या देवदत्त पड्डीकलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्याने बेंगलोर संघात सलामीला....
… म्हणून आरसीबीने नाही लावली ‘या’ खेळाडूवर बोली
आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला २ कोटी २० लाख रुपयांच्या किमतीत....
दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाल्याबद्दल स्मिथची आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी खरंच या संघासोबत..”
आयपीएलचे १४ वा हंगाम येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. स्पर्धेचे आयोजन भारतात होणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. याच पार्शवभूमीवर १८ फेब्रुवारी....
यापेक्षा मोठे दुर्दैव काय! आयपीएल लिलावाच्या अंतिम यादीत नाव असूनही घोषित न झालेले ४ स्टार क्रिकेटपटू
आयपीएल २०२१ स्पर्धेला येत्या एप्रिल महिन्यात प्रारंभ होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये आयपीएल लिलावाचे आयोजन करण्यात आले होते. यात २९२ खेळाडूंनी सहभाग....
“MI ने आधार दिला आणि रोहितने विश्वास दाखवला, म्हणून…” भारतीय संघातील निवडीबद्दल सूर्यकुमारचे मोठे भाष्य
बीसीसीआयने भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात करून भारतीय खेळाडूंसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. अनेक युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून आयपीएल स्पर्धा....
“धोनीच्या नेतृत्वात खेळणे म्हणजे स्वप्नपूर्ती”, सीएसकेत निवड झालेल्या क्रिकेटपटूने दिली प्रतिक्रिया
आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक खेळाडू कोट्याधीश बनले. कर्नाटकचा अष्टपैलू कृष्णप्पा गौतम याला ९.२५ कोटी....
मोठ्या दिलाचा कर्णधार! लिलावात बोली लागता क्षणीच कोहलीने पाठवला शुभेच्छा संदेश; ज्युनियर अझरुद्दीनचा खुलासा
चेन्नई येथे १८ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. अंतिम यादीतील २९८ खेळाडूंपैकी ५७ खेळाडूंवर बोली लागली. या लिलावामध्ये देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या....



















