IPL 2021

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आरसीबीला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूने घेतली संपूर्ण स्पर्धेतून माघार

—
मार्च 11, 2021

येत्या ९ एप्रिल पासून इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा थरार रंगणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी कसून सरावाला सुरुवात देखील केली आहे. मात्र आयपीएल सुरू....

राष्ट्रीय संघ सोडून आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंना व्हावी शिक्षा, इंग्लंडच्या ‘या’ माजी कर्णधाराची मागणी

—
मार्च 10, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला येत्या ९ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. काही....

थाला इज बॅक! विरोधी संघांची उडाली झोप, धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

—
मार्च 10, 2021

इंडियन प्रीमियर लीगचा आगामी हंगाम अवघ्या एका महिन्यावर आला आहे. ९ एप्रिलपासून या हंगामाची सुरुवात होणार असून सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....

अरर! भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी न्यूझीलंडच्या चिंतेत वाढ, ‘हा’ खेळाडू दुखापतग्रस्त

—
मार्च 9, 2021

जूनमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. साउथॅम्प्टनच्या मैदानावर हा सामना होणार आहे. सर्व जगाचे लक्ष या महत्त्वाच्या सामन्यावर....

चेन्नईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर देशाऐवजी आयपीएलला प्राधान्य देणार ‘हा’ अष्टपैलू?

—
मार्च 9, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या वेळापत्रकाची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यानुसार येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्यांना प्रारंभ होणार असून ३० मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला....

dhoni csk

नव्या हंगामात ‘थाला’ची सेना उतरणार नव्या अंदाजात, पाहा सीएसकेची नवीकोरी जर्सी

—
मार्च 9, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात या हंगामाचा सलामीचा सामना....

नव्या कर्णधारासह राजस्थान दुसऱ्या जेतेपदावर लावणार मोहर? वाचा कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध होणार लढत

—
मार्च 8, 2021

बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. आयपीएलच्या या हंगामाचे वेळापत्रकही रविवारी (०७ मार्च) जाहीर करण्यात आले आहे. या हंगामातील....

देशापेक्षा आयपीएलला प्राथमिकता देणार इंग्लिश क्रिकेटपटू?, मुख्य प्रशिक्षकाचे आले मोठे विधान

—
मार्च 8, 2021

आयपीएलचा चौदावा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होईल. आयपीएलचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. इंग्लंडचे खेळाडू आयपीएलच्या आगामी हंगामासाठी कितपत उपलब्ध....

MI vs CSK (MS Dhoni and Rohit Sharma)

आयपीएल २०२१चे सामने तुम्ही स्टेडियममध्ये पाहू शकता? पाहा काय घेतलाय बीसीसीआयने निर्णय

—
मार्च 7, 2021

आयपीएलचा चौदावा हंगाम सुरु होण्यास फक्त महिनाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने नुकतेच आयपीएलच्या आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. ९ एप्रिल ते ३०....

आयपीएल २०२१: ‘या’ दिवशी होणार १४ व्या हंगामाला सुरुवात, ६ ठिकाणी खेळवली जाणार स्पर्धा?

—
मार्च 6, 2021

इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. मागील महिन्यातच या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला होता. त्यानंतर सर्व संघांनी या हंगामासाठी....

वनक्कम ‘थाला’! एमएस धोनीचे आयपीएलसाठी चेन्नईत आगमन, पाहा फोटो

—
मार्च 4, 2021

चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला काही दिवसातच सुरुवात होईल. नुकताच या हंगामाचा लिलाव मागील महिन्यातच पार पडला आहे. त्यामुळे आता सर्व आयपीएलमधील संघांनी....

“एवढ्या मोठ्या बोलीची अपेक्षाच नव्हती”, आयपीएलमध्ये ४ कोटींची बोली लागलेल्या ऑस्ट्रेलियन अष्टपैलूचे वक्तव्य

—
मार्च 3, 2021

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. आगामी एप्रिल-मे महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी चाहत्यांसह खेळाडूही अधीर झाले....

“त्याने माझ्या कठीण परिस्थितीला समजून घेतले होते”, ग्लेन मॅक्सवेलने केली ‘या’ खेळाडूची स्तुती

—
मार्च 2, 2021

जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट लीग मानली जाणारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. गतवर्षी ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र....

आयपीएलमध्ये कसा असेल चेन्नईचा संघ? ‘ही’ आहे संभावित प्लेयिंग इलेव्हन

—
मार्च 2, 2021

आयपीएल २०२१ चा थरार येत्या एप्रिल महिन्यात रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात सर्व संघाचे प्रशिक्षण शिबिर सुरू होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचे....

धोनीला खेळताना पहायचं आहे? ‘या’ दिवशी करतोय मैदानात पुनरागमन

—
मार्च 2, 2021

येत्या एप्रिल-मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा थरार भारतात रंगणार आहे. ही स्पर्धा मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, बंगळूरू आणि कोलकाता या ठिकाणी खेळवण्यात येऊ....

Previous Next