IPL 2021

इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीची ‘विजयी सलामी’; आता आयपीएल २०२१ मध्येही करणार ‘ओपनिंग’

—
मार्च 21, 2021

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात सलामीला फलंदाजी करत टीम इंडियाला जिंकवणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजी क्रमांकाबद्दल मोठा खुलासा केला आहे. पाचव्या सामन्याआधी कोहलीने....

आयपीएल २०२१ पूर्वी भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंसाठी ‘ही’ आहे खुशखबर

—
मार्च 20, 2021

येत्या एप्रिल महिन्यात आयपीएल २०२१ हंगामाचा थरार रंगणार आहे. येत्या ९ एप्रिल पासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी तयारीला देखील सुरुवात....

नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा नवा रंग, खास व्हिडिओ शेअर करत लॉन्च केली नवी जर्सी

—
मार्च 20, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाची तयाली जोर धरू लागली आहे. सर्व संघांनी आपापल्या परीने तयारीस सुरुवात केली आहे. दिल्ली कॅपिटल संघाने नुकतीच आयपीएल 2021 साठी....

झिंगाटच! मराठमोळा ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२१ साठी करतोय जोरदार तयारी, पाहा व्हिडिओ

—
मार्च 19, 2021

इंडियन प्रीमीयर लीगचा १४ वा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या ९ एप्रिलपासून या हंगामाला सुरुवात होईल. त्यामुळे मोजकेच दिवस शिल्लक असल्याने आयपीएलमध्ये सहभागी....

‘हे’ पाच खेळाडू गमावू शकतात आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातील सामने, जाणून घ्या कारण

—
मार्च 18, 2021

आयपीएल 2021 संबंधित सर्व तयारी पूर्ण झाली असून, या संदर्भात गेल्या आठवड्यात रविवारी (7 मार्च) रोजी बीसीसीआयकडून 14 व्या हंगामाचे अधिकृत वेळापत्रकदेखील जाहीर केले गेले....

युवा गोलंदाजाने धोनीला केलं बोल्ड, दूर उडून पडली दांडी; व्हिडिओ होतोय व्हायरल  

—
मार्च 18, 2021

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला गेला होता. मात्र यंदाचा चौदावा हंगाम भारतातच होणार आहे. याच....

आयपीएल २०२१ साठी ‘मिस्टर आयपीएल’ने कसली कंबर, पाहा त्याची जोरदार फटकेबाजी

—
मार्च 18, 2021

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम सुरू होण्यास एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे आयपीएलप्रेमींसह सर्व फ्रँचायझी आणि सहभागी खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.....

नुकताच विवाहबंधनात अडकलेला जसप्रीत बुमराह ‘या’ तारखेला पतरणार क्रिकेटच्या मैदानात

—
मार्च 17, 2021

भारतीय संघाचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि टिव्ही प्रेझेंटर संजना गणेशन यांचा विवाह सोहळा १५ मार्च रोजी गोव्यामध्ये पार पडला आहे. या विवाह सोहळ्यासाठी जसप्रीत....

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, आयपीएलमध्ये मिळू शकते सामना पाहण्याची संधी

—
मार्च 17, 2021

अहदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये, भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यात प्रेक्षकांना मैदानात येऊन सामना....

आयपीएलची चुरस वाढणार, आगामी हंगामात होणार नवीन संघांचा समावेश

—
मार्च 14, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणूमुळे मागील वर्षी ही स्पर्धा युएई मध्ये खेळवण्यात आली होती. मात्र यावर्षी पुन्हा एकदा....

हे काय नवीनच! ‘थाला’ने घेतला संन्यास? बौद्ध भिक्षू अवतारातील फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ 

—
मार्च 14, 2021

इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ च्या तयारीत व्यस्त आहे. त्याचे नेटमध्ये सराव करतानाचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल....

आयपीएल २०२१ : ‘हा’ फलंदाज म्हणतो मला चेन्नई सुपर किंग्सकडून करायची आहे सलामीला फलंदाजी

—
मार्च 12, 2021

येत्या ९ एप्रिल पासून आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. गतवर्षी कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे आयपीएल स्पर्धेचे आयोजन उशिराने आणि युएईमध्ये करण्यात आले होते. यावर्षी आयपीएल....

थाला इज बॅक! नेटमध्ये धोनी करतोय गोलंदाजांची धुलाई, पाहा व्हिडिओ

—
मार्च 12, 2021

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र यंदा....

‘थाला’चा मोठा डावपेच, आयपीएल २०२१ पुर्वी ‘नव्या मलिंगा’ला संधी; गोलंदाजी पाहून चक्रावून जाल

—
मार्च 12, 2021

इंडियन प्रीमीयर लीग अर्थात आयपीएल २०२१ चा हंगाम अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. ९ एप्रिलपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी एमएस धोनी याच्या....

‘मी असेल २०२५ मधील असेल सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू’, राजस्थान रॉयल्सच्या ‘त्या’ प्रश्नावर जडेजाचे भन्नाट उत्तर

—
मार्च 11, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर झालेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा येत्या आयपीएल स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार....

Previous Next