IPL 2021
सुरेश रैनाच्या मुलाचा वाढदिवस झाला साजरा, पाहा ज्युनियर रैनाचे गोंडस फोटो
चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू सुरेश रैना येत्या ९ एप्रिलपासून सुरू होणार्या आयपीएलद्वारे मैदानावर पुनरागमन करतांना दिसणार आहे. मागील आयपीएलमधून त्याने कौटुंबिक कारणांमुळे माघार घेतली....
राजस्थानमधून चेन्नईत ट्रेड झाल्यावर धोनीचा उथप्पाला कॉल; म्हणाला, ‘मी तुला निवडले नाही, तर..’
इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या चौदाव्या हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. ९ एप्रिल रोजी या हंगामाची सुरुवात होणार असून चेन्नईत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर....
मुंबई इंडियन्सचा आश्चर्यकारक निर्णय, केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूची संघात केली निवड
आयपीएलच्या आगामी हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी कोरोना विषाणूमुळे युएई मध्ये या स्पर्धेचा तेरावा हंगाम पार पडला होता. मात्र आता चौदावा....
अय्यर नसताना रहाणेच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची धुरा, सोशल मीडियावर मागणीला जोर
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ६६ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करत....
स्वत:चा खर्च स्वत: ते बबल टू बबल सुविधा, वाचा आयपीएलचे १० नवे नियम; खेळाडूंसह कुटुंबालाही बंधनकारक
येत्या एप्रिल महिन्यात क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेला सुरुवात होत आहे. या हंगामातील अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार....
आयपीएल २०२१: चेन्नईचा संघ दिसणार नव्या अंदाजात! धोनीने केले नव्या जर्सीचे अनावरण
इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी तीनवेळच्या चेन्नई सुपर किंग्सने या हंगामासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. त्यामुळे यंदा....
शिट्टी वाजवा मुंबई, आम्ही येतोय! पुण्याच्या ऋतुराजकडून मराठीचे धडे घेत चेन्नईकर मुंबईत खेळण्यासाठी सज्ज
आयपीएल २०२१ च्या हंगामाला लवकरच सुरुवात होत आहे. हा हंगाम येत्या ९ एप्रिलपासून भारतात रंगणार आहे. त्यामुळे आता सर्व संघांची तयारी जोरदार सुरु झाली आहे.....
आरसीबीचा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाह बंधनात, आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता
नुकतेच भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने लग्नगाठ बांधली. त्याने पेशाने मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर असणार्या संजना गणेशनशी विवाह केला. त्यामुळे बुमराह गेल्या काही सामन्यांपासून भारतीय....
मिशेल स्टार्कने केला मोठा खुलासा; ‘या’ कारनामुळे घेतला आयपीएल २०२१ हंगामात न खेळण्याचा निर्णय
ऑस्ट्रेलियचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क हा जगातील अशा गोलंदाजांपैकी एक आहे, ज्याला इंडियन प्रीमियर लीगमधील कोणताही संघ त्याला आपल्या गटात समाविष्ट कराण्यासाठी इच्छुक असेल. त्याची....
IPL 2021: ‘या’ संघाच्या खेळाडूंनी गाठली मुंबई; लवकरच सुरु करणार सराव
इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता जवळपास केवळ १५ दिवसांचा कालावधी राहिलेल्या या हंगामासाठी जवळपास सर्व संघांची....
‘कॅप्टनकूल’ धोनी झालाय दुकानदार, रांची शहरात थाटलंय ‘या’ गोष्टीच दुकान
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या आयपीएल २०२१ च्या तयारीत व्यस्त आहे. ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी तो दोन आठवड्यांपूर्वी चेन्नईत....
शाहरुखची केकेआर आली टेन्शनमध्ये, सामना एकहाती फिरवणाऱ्या ‘या’ दिग्गज खेळाडूच्या सहभागावर प्रश्नचिन्ह
बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन व बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. या वादामुळे शाकिबच्या आगामी आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले....
भारत आणि मुंबई इंडियन्स संघात सामना झाला तर कोण जिंकणार? आकाश चोप्राने दिले उत्तर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील टी२० मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला. या मालिकेतील विजयात युवा खेळाडूंचा देखील....
‘त्याच्या’मुळेच विराटला टी२०त करता आली ओपनिंग; झहीर खानची युवा खेळाडूवर कौतुकाची थाप
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाला ३-२ ने पराभवाची धूळ चारली आहे. ही मालिका टी२० विश्वचषक २०२१च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची....




















