IPL 2024

Hardik-Pandya

‘आग लागल्याशिवाय धूर निघत नाही…’, पंड्याच्या मुंबई इंडियन्समध्ये जाण्याविषयी भारतीय दिग्गजाचे मोठे विधान

नोव्हेंबर 25, 2023

जगातील सर्वात मोठी टी20 आणि प्रतिष्ठित लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग होय. या लीगचा 17वा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, त्यापूर्वी आयपीएल 2024 लिलाव....

आयपीएल 2024 च्या लिलावासाठी वर्ल्डकप हिरो सज्ज! ‘या’ धुरंधरांनी केली नाव नोंदणी

नोव्हेंबर 24, 2023

वनडे विश्वचषक समाप्तीनंतर सध्या आयपीएल 2024 ची चर्चा सुरू आहे. सध्या आयपीएलची ट्रेडिंग विंडो सुरू असून, 26 नोव्हेंबर रोजी हा कालावधी संपन्न होत आहे. त्यानंतर....

hardik-pandya

हार्दिकची घरवापसी? आयपीएल 2024 साठी गुजरात सोडून धरणार मुंबईचा हात?

नोव्हेंबर 24, 2023

वनडे विश्वचषक समाप्तीनंतर सध्या भारतीय क्रिकेट वर्तुळात आयपीएल 2024 ची चर्चा सुरू आहे. सध्या आयपीएलची ट्रेडिंग विंडो सुरू असून, 26 नोव्हेंबर रोजी हा कालावधी संपन्न....

Delhi Capitals Team

आयपीएल ऑक्शनपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सकडून प्रमुख दोन खेळाडू रिलीज, मोठे कारण आले समोर

नोव्हेंबर 23, 2023

आयपीएल 2024 साठी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे आणि त्यापूर्वी सर्व खेळाडूंना सोडण्याची आणि रिटेन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सनेही....

BREAKING: लखनऊला बाय-बाय करत गंभीर पुन्हा केकेआरच्या ताफ्यात, आगामी IPL साठी बनला मेंटर

नोव्हेंबर 22, 2023

आयपीएल 2024 साठी आता संघांची तयारी सुरू झालेली आहे. लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी मागील दोन वर्षापासून मेंटर म्हणून काम करणाऱ्या गौतम गंभीर याने आपल्या पदाचा राजीनामा....

आता हार्दिकचे थेट आयपीएलमधूनच कमबॅक! तीन महत्त्वाच्या मालिकांतून झाला बाहेर

नोव्हेंबर 22, 2023

विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेनंतर भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मालिका खेळायची आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल.....

सीएसके मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! आयपीएल 2024 आधी आखली नवी रणनिती

नोव्हेंबर 14, 2023

जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा पुढील हंगाम एप्रिल महिन्यापासून खेळला जाईल. यासाठी खेळाडूंचा मिनी लिलाव पुढील महिन्यात पार....

Pat-Cummins

आयपीएल 2024मध्ये खेळण्याविषयी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी आयपीएलच्या लिलावात…’

नोव्हेंबर 14, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे साखळी सामने संपले असून आता बादफेरीतील सामने खेळायचे बाकी आहेत. यातील दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या....

Rishabh Pant

मोठी बातमी! रिषभ पंत करणार कमबॅक, आयपीएल फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याकडून मिळाली महत्वाची माहिती

नोव्हेंबर 10, 2023

भारतीय संघाचा युवा यष्टीरभक फलंदाज रिषभ पंत याच्या पुनरागमनाविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे. पंत मागच्या जवळपास एक वर्षापासून क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहे. डिसेंबर 2022....

Sanju Samson MS Dhoni

ब्रेकिंग! ‘या’ तारखेला खेळाडूंवर पाडला जाणार पैशांचा पाऊस, आयपीएल लिलिवाची तारीख निश्चित

नोव्हेंबर 3, 2023

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धेचा आगामी हंगाम पुढच्या वर्षी खेळला जाणार आहे. आयपीएलसाठी भारतीय चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता पाहायला मिळते. आयपीएल 2024 बाबत शुक्रवारी (3....

IPL 2024 लिलावासाठी संघांना मिळणार 100 कोटी, ‘या’ खेळाडूंचा सहभाग पक्का

ऑक्टोबर 26, 2023

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. अशातच दुसरीकडे भारतीय क्रिकेटमधील सण म्हटली जाणारी सर्वात मोठी टी20 लीग इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची तयारीही सुरू....

IPL-Auction

भारतात नाही, तर ‘या’ देशात होणार IPL 2024चा लिलाव? तारखांबाबत मोठी अपडेट आली समोर

ऑक्टोबर 26, 2023

एकीकडे वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. अशातच दुसरीकडे भारताचा सण म्हटली जाणारी सर्वात मोठी टी20 लीग इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची तयारीही सुरू....

वर्ल्डकपच्या धामधुमीत आयपीएलबाबत मोठी बातमी, वाचा नक्की काय घडलं

ऑक्टोबर 21, 2023

सध्या भारतात व संपूर्ण जगभरात क्रिकेट विश्वचषकाचे वारे वाहत आहे. भारतातील दहा शहरांमध्ये होत असलेल्या या स्पर्धेत कमालीचे अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. असे असतानाच....

Lasith-Malinga

Breaking: 4 आयपीएल ट्रॉफी विजेता मलिंगा पुन्हा मुंबई पलटणच्या ताफ्यात, सांभाळणार ‘ही’ जबाबदारी

ऑक्टोबर 20, 2023

इंडियन प्रीमिअर लीगमधून मोठी बातमी समोर येत आहे. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्स संघाने आपल्या गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत मोठी घोषणा केली आहे.....

_Mo Bobat

आरसीबीला ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी ‘या’ दिग्गजावर, इंग्लंड क्रिकेटसाठी 12 वर्षांत केलंय खास काम

सप्टेंबर 29, 2023

इंग्लंड संघाचा परफॉर्मेंस डायरेक्टर मोहम्मद बोबाट याला नवीन जबाबदारी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये बोबाट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासोबत क्रिकेट डायरेक्टरची भूमिका पार....

Previous Next