IPL Auction 2021

कुणाचे वडील टेम्पो चालवत, तर कुणी पाहिली भयंकर गरिबी; वाचा आयपीएलने एका रात्रीत कोट्याधीश बनवलेल्या युवकांची कहाणी

फेब्रुवारी 19, 2021

आयपीएल २०२१ च्या लिलावात खेळाडूंवर कोटींची बोली लावण्यात आली होती. अशातच काही खेळाडू असेही होते ज्यांच्यावर १४ कोटींपेक्षा जास्तीची बोली लावण्यात आली. यात ग्लेन मॅक्सवेल,....

पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक पंजाब किंग्जने परदेशी खेळाडूंसाठी ओतलाय बक्कळ पैसा! पाहा संघातील एकूण खेळाडूंची यादी

फेब्रुवारी 19, 2021

जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगच्या चषकावर नाव कोरण्यासाठी आसुसलेला पंजाब किंग्स संघ यंदा नव्या जोशात असल्याचे पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाची सुरुवात....

बंगळुरू ते राजस्थान व्हाया मुंबई आणि पंजाब..! गोष्ट मॉरिसवर लागलेल्या १६.२५ कोटींच्या ऐतिहासिक बोलीची

फेब्रुवारी 19, 2021

दिनांक : १८ फेब्रुवारी २०२१ स्थळ : आयटीसी ग्रॅंड चोला हॉटेल, चेन्नई कार्यक्रम : आयपीएल लिलाव २०२१ दुपारच्या तीन वाजता जगातील सर्वात मोठ्या व्यवसायिक क्रिकेट....

इतिहासातील महागडा गोलंदाज ताफ्यात घेतल्याने बदलणार का राजस्थानचे नशीब? पाहा ‘ख्रिस मॉरिस’सह कसा आहे नवा संघ

फेब्रुवारी 19, 2021

‘इंडिया का त्योहार’ म्हटल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. गुरुवारी (१८ फेब्रुवारी) या हंगामाचा मिनी लिलाव चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित....

भज्जी-जाधवला डच्चू पण अनुभवी पुजाराचं वेलकम! चौथ्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी सीएसके तयार; पाहा चेन्नईचा नवा संघ

फेब्रुवारी 19, 2021

नुकताच इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या हंगामाचा बहुप्रतिक्षित लिलाव पार पडला आहे. चेन्नईच्या ग्रँड चोला या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या लिलावात सर्व फ्रँचायझींनी आपल्या संघातील रिक्त स्थाने....

‘ग्लेन मॅक्सवेल’ला विक्रमी बोलीत खरेदी करत आरसीबी बनलाय आयपीएलचा ‘रॉयल’ संघ; पाहा कशी आहे किंग कोहलीची नवी टीम

फेब्रुवारी 19, 2021

चेन्नईमध्ये गुरुवारी (१८ फेब्रुवारी) आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावात विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सर्वाधिक ८ खेळाडूंना....

तमिळनाडूला मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणारा ‘तो’ गाजवणार आयपीएलचं मैदान, पंजाब संघात झाला सामील

फेब्रुवारी 19, 2021

सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करत तामिळनाडू संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शाहरुख खान याला पंजाब किंग्सने ५ कोटी २५....

दुर्दैवच म्हणायचं अजून काय! ५ स्टार क्रिकेटपटू, ज्यांना लिलावात कुणीही मिळाला नाही खरेदीदार

फेब्रुवारी 19, 2021

बहुप्रतिक्षित आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावात अनेक विदेशी खेळाडू चांगलेच मालामाल झाले. तर, देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंवरही मोठ्या-मोठ्या बोल्या लागल्या. दरवर्षीप्रमाणे....

आयपीएल लिलावात १४ करोड रुपयांची कमाई करणारा झाय रिचर्डसन आहे तरी कोण? घ्या जाणून

फेब्रुवारी 19, 2021

चेन्नईमध्ये गुरुवारी (१८ फेब्रुवारी) इंडियन प्रीमीयर लीगच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावात काही परदेशी खेळाडूंना कोट्यावधींची बोली लागली. यात झाय रिचर्डसन या....

वानखेडेवर पुन्हा तेंडुलकर! अर्जुनला मुंबई इंडियन्सने खरेदी केल्यानंतर मीम्सचा सुळसुळाट

फेब्रुवारी 19, 2021

गुरुवारी(१८ फेब्रुवारी) पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात दक्षिण आफ्रिकन संघाचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिस हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्स....

सनरायझर्ससाठी बोली लावणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण ? चर्चेला उधाण

फेब्रुवारी 18, 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव चेन्नई येथील ग्रँड चोला हॉटेलमध्ये समाप्त झाला. २९८ खेळाडूंच्या अंतिम यादीमधुन अवघ्या ५७ खेळाडूंवर आयपीएल संघांनी संधी देण्याचे निश्चित केले.....

आयपीएल लिलाव २०२१: दहा खेळाडूंवर लागली ५ कोटींपेक्षा अधिक रकमेची बोली; जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू

फेब्रुवारी 18, 2021

अतिशय जोरात चर्चा सुरू असलेल्या आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नई येथे पार पडला. या लिलावात अनेक विदेशी खेळाडू चांगलेच मालामाल झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे नाव....

आयपीएल लिलाव २०२१: कोणावर सर्वाधिक बोली; तर कोण राहिलं अनसोल्ड, वाचा एकाच क्लिकवर सर्वकाही

फेब्रुवारी 18, 2021

आयपीएल २०२१ चा लिलाव चेन्नईमध्ये गुरुवारी पार पडला. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस व भारताचा अनकॅपड प्लेअर कृष्णप्पा गौतम या दोन खेळाडूंची सर्वाधिक चर्चा....

aRJUN tENDULKAR

तब्बल ८ वर्षांनी मुंबई इंडियन्समध्ये परतणार तेंडूलकर, ज्युनीयर तेंडूलकरची झाली सिनीयर तेंडूलकरच्या संघात निवड

फेब्रुवारी 18, 2021

माजी भारतीय कर्णधार सचिन तेंडूलकरचा पुत्र अर्जुन तेंडूलकर यावर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. अर्जुनवर मुंबई इंडियन्स संघाने २० लाखांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील केले....

आयपीएल लिलावात अर्जुन तेंडुलकरवर ‘एवढ्या’ रुपयांची बोली लावत मुंबई इंडियन्सने केले आपल्या ताफ्यात सामील

फेब्रुवारी 18, 2021

चेन्नई। गुरुवारी (१८ फेब्रुवारी) इंडियन प्रीमीयर लीगच्या २०२१ हंगामाचा म्हणजे आयपीएलच्या १४ व्या हंगामाचा लिलाव पार पडला. या लिलावात २९२ खेळाडूंचा समावेश होता. त्यात मास्टर....