IPL Injury Update

शेवटच्या सामन्यात दुखापती झालेला वैभव सूर्यवंशी आज खेळणार की नाही? मोठं अपडेट समोर!

एप्रिल 28, 2026

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर, वैभव सूर्यवंशीने 25 एप्रिल रोजी जयपूर येथील सवाई मानसिंह स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तुफानी शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 36....