IPL Strategy
आयपीएल 2026 मध्ये ‘हा’ पॅटर्न ठरतोय गेमचेंजर! सलग 4 संघांचा भन्नाट विजय
आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत चार सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दिसून येते आहे की, अगदी सुरुवातीच्या या सामन्यांपासूनच, संघांनी विजयाचे एक सूत्र (winning formula) शोधून....






