IPL
वैभव सूर्यवंशीचा हैदराबाद विरुद्ध कसा आहे रेकॉर्ड? स्ट्राईक रेट पाहून व्हाल चकित
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९व्या सीजनचा एलिमिनेटर सामना २७ मे रोजी न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला जाईल. या....
“हा मुर्खासारखा प्रश्न…”, ग्लेन फिलिप्स संतापला; गुजरातच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला. आरसीबीने सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवत गुजरातचा तब्बल ९२ धावांनी पराभव केला. आरसीबीने....
पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी रोहित शर्मा राष्ट्रपती भवनात का गेला नाही? खऱ्या कारणाचा झाला खुलासा
२५ मे रोजी राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याच वर्षी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला पद्मश्री पुरस्कारासाठी नामांकित....
टीम इंडियात संधी नाही, पण आयपीएलमध्ये साई सुदर्शन ठरतोय सुपरस्टार
टीम इंडियासाठी एकही धाव न करता आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवणारा फलंदाज म्हणजे साई सुदर्शन. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून स्वतःला सिद्ध करण्याची संधी न मिळालेला हा युवा खेळाडू....
केकेआरला या खेळाडूने लावला मोठा चुना; एका चेंडूची किंमत पडली 2 कोटी 25 लाख रुपये!
इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९व्या हंगामात असे अनेक परदेशी खेळाडू होते, जे सुरुवातीच्या सामन्यांमध्ये आपल्या संघात सामील होऊ शकले नव्हते, परंतु नंतर हंगामाच्या मध्यभागी ते....
मुंबईच्या विजयानंतर असं असणार केकेआरचं प्लेऑफसाठीचं समीकरण, वाचा सविस्तर
आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना रंगणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. तर दुसऱ्या सामन्यात....
रिषभ पंतची होणार हकालपट्टी? लखनौच्या फ्लॉप शो नंतर या दिग्गजाने केले मोठे विधान, म्हणाले…
भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनौनै त्याला २७ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं.....
IPL 2026: हिटमॅनच्या फिटनेसबाबत बीसीसीआयला माहिती नाही? मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकांचं मोठं वक्तव्य समोर
भारतीय संघ पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे (एकदिवसीय) मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी नुकतीच बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली होती. वनडे....
आयपीएलमध्ये कोणाचा दबदबा? प्लेऑफच्या रेकॉर्डमध्ये ‘ही’ टीम सगळ्यांवर भारी
आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या १० संघांपैकी केवळ चार संघ ‘प्लेऑफ’साठी पात्र ठरतात. जवळपास दोन महिने चालणाऱ्या अत्यंत कठीण आव्हानांवर मात केल्यानंतरच एखाद्या संघाला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळतो.....
साकिब हुसैनने आयपीएलमध्ये रचला इतिहास; 10 सामन्यांत केला महारेकॉर्ड
बिहारचा रहिवासी असलेला आणि “गोपालगंज एक्सप्रेस” म्हणून प्रसिद्ध असलेला साकिब हुसेन याने आपल्या पहिल्याच आयपीएल हंगामात इतिहास रचला. आयपीएल २०२६ मध्ये ‘सनरायझर्स हैदराबाद’ संघाकडून खेळताना,....
आयपीएलमध्ये सलग चौथ्यांदा ‘हा’ पराक्रम करण्याची विराट कोहलीला संधी; अवघ्या 58 धावा करताच रचणार इतिहास!
इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा सीझन आता आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे, ज्यामध्ये लीग स्टेजचे केवळ चार सामने खेळवले जाणे बाकी आहे आणि त्यानंतर प्लेऑफ....
कोलकाताचे शानदार पुनरागमन, पण प्लेऑफसाठी लावावी लागणार जीवाची बाजी
आयपीएल २०२६ चा लीग स्टेज आता संपण्याच्या मार्गावर आहे. तीन संघांनी प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित केले आहे, तर चौथ्या स्थानासाठी अजूनही लढत सुरू आहे. आयपीएल....
IPL 2026: 6 ते 7 महिने रंगणार आयपीएलचा थरार? बीसीसीआयला मिळाला धक्कादायक सल्ला
आयपीएल (IPL) सध्याच्या घडीला 2 महिने खेळवली जाते. मात्र, याबाबत आता नवीन योजना आखल्या जात आहेत. दरम्यान, क्रिकेट बोर्डाला (BCCI) वेगवेगळ्या प्रकारचा सल्लाही मिळत आहे.....
विराट कोहलीने 35 वर्षांनंतर आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा केला ‘हा’ पराक्रम; सचिन आणि डु प्लेसिसला टाकले मागे
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या सीझनचा ६१ वा लीग सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात खेळला जात आहे, ज्यामध्ये टॉस (नाणेफेक) हरल्यानंतर आरसीबी....
आयपीएलमध्ये सुरू असलेल्या ‘या’ प्रकारावर कोहली संतापला, म्हणाला…
सध्या सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी ट्रेंड होत असतात. आयपीएल सुरू असल्यामुळे आयपीएलचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. क्रिकेट चाहते आणि क्रिकेटपटू यांच्यातील अंतर....

















