IPL2020

मंकडींगचा नियम काढण्याची मागणी करणाऱ्या अँडरसनची अश्विनने अशी घेतली फिरकी

—
फेब्रुवारी 1, 2020

2019 आयपीएल स्पर्धेच्या सुरुवातीलाच मंकडींग प्रकरण चांगलेच गाजले होते. या आयपीएल मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) कर्णधार अश्विनने (R Ashwin) राजस्थान रॉयल्सचा फलंदाज....

सुरेश रैनाने केला एमएस धोनीबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाला…

—
जानेवारी 25, 2020

आयपीएल 2020 चा हंगाम (IPL2020 Season) जवळ आला आहे. हा आयपीएलचा 13 वा हंगाम (IPL 13th Season) असणार आहे. या हंगामातील पहिला सामना 29 मार्चपासून....

आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने विकत न घेतल्याबद्दल मनोज तिवारी म्हणतो…

—
जानेवारी 21, 2020

भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना बंगालकडून मनोज तिवारीने(Manoj Tiwari) सोमवारी(20....

चाहत्याने विचारले आयपीएल २०२०मध्ये कोणाला करणार मंकडींग, अश्विनने दिले हे उत्तर…

—
जानेवारी 1, 2020

आयपीएल 2020 (IPL 2020) चा 13 वा हंगाम (13th Season) येत्या 29 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. 2019 आयपीएलमध्ये पंजाबचा कर्णधार असणारा आर अश्विन आता....

आयसीसीने विचारले या दशकातील सर्वात आवडत्या कर्णधाराचे नाव; चाहत्यांनी दिले उत्तर…

—
डिसेंबर 27, 2019

2019 हे वर्ष संपत आले आहे. याच पार्श्वभूमीवर आयसीसीने (ICC) या दशकातील चांगली कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या विक्रमांची यादी काढायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता आयसीसीने....

पॅट कमिन्सच्या प्रेयसीने सांगितला आयपीएल लिलावातील पैसे खर्च करण्याचा प्लॅन…

—
डिसेंबर 26, 2019

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्याला 19 डिसेंबरला झालेल्या 2020च्या लिलावात कमिन्सला कोलकाता....

बापरे! आयपीएलच्या एका संघात प्रशिक्षकापेक्षा खेळाडूचं आहे १० वर्षांनी मोठा

—
डिसेंबर 23, 2019

कोलकाता | गुरुवारी 19 डिसेंबर रोजी आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी  खेळाडूंचा लिलाव पार पडला. यावेळी कोलकाता नाईट रायडर्सने 48 वर्षीय प्रवीण तांबेला 20 लाखांच्या मूळ....

मुंबई इंडियन्सचा मालक आकाश अंबानी म्हणतो, आयपीएलमध्ये ही गोष्ट करणे सर्वात कठीण

—
डिसेंबर 21, 2019

गुरुवारी (19 डिसेंबर) कोलकातामध्ये आयपीएल 2020 च्या (IPL2020)13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. पण या लिलावाआधी प्रत्येक संघांनी त्याचे काही खेळाडू मुक्त केले होते. तर....

बेसप्राइसपेक्षा १६ पटीने जास्त किंमत मिळालेला हा खेळाडू आनंदाने लागला नाचू, पहा व्हिडिओ…

—
डिसेंबर 21, 2019

गुरुवारी आयपीएलच्या लिलावात वेस्ट इंडीजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर मूळ (50 लाख) किंमतीपेक्षा 16 पट जास्त किंमतीने विकला गेला, दिल्ली कॅपिटल्सने तबब्ल 7.75  कोटी रुपयांना हेटमायरला....

फिंच आरसीबी संघात आल्याने हा जूना व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

—
डिसेंबर 20, 2019

काल(19 डिसेंबर) कोलकाता येथे आयपीएल 2020 साठी लिलाव झाला. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघाने काही मोठे खेळाडू खरेदी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांनी ऑस्ट्रेलियाचा....

हे ४ मुंबईकर खेळाडू आयपीएल २०२०मध्ये खेळणार दिल्ली कॅपिटल्सकडून!

—
डिसेंबर 20, 2019

गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबईचा गोलंदाज तुषार देशपांडेला 20 लाख या त्याच्या मुळ किमतीत खरेदी....

मुंबईकर झालेल्या या खेळाडूला बुमराह म्हणतो,”तरीही तूला माझा सामना करावाच लागेल”

—
डिसेंबर 20, 2019

गुरुवारी(19 डिसेंबर) कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावातून चार वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ख्रिस लिनवर सुरुवातीलाच बोली लावली.....

हा भारतीय खेळाडू करणार किंग्स इलेव्हन पंजाबचे नेतृत्व

—
डिसेंबर 20, 2019

आयपीएल 2020 साठी किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा वरच्या फळीतील फलंदाज केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. याबद्दल पंजाब संघाने गुरुवारी माहिती दिली. पंजाबचे....

लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…

—
डिसेंबर 20, 2019

गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहे. या लिलावात एकूण 62 खेळाडूंवर बोली लागली.....

या ३ भारतीय खेळाडूंवर लागली आयपीएल २०२० लिलावात सर्वाधिक रकमेची बोली

—
डिसेंबर 19, 2019

कोलकाता। आज(19 डिसेंबर) आयपीएल 2020 साठी लिलाव सुरु आहे. या लिलावात भारताचा गोलंदाज पियुष चावलाला चेन्नई सुपर किंग्स संघाने खरेदी केले असून त्याच्यासाठी त्यांनी तब्बल....

Previous Next