Ishan Kishan & Tabraiz Shamsi Heated Argument
षटकार खाल्ल्याने दक्षिण आफ्रिकी गोलंदाजाचा चढला पारा, इशानशी छेडला वाद; मग त्यानेही दिलं प्रत्युत्तर
क्रिकेट सामना सुरू असताना बऱ्याचदा आपापसांत किंवा विरोधी संघातील खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळते. असाच काहीसा प्रसंग भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात विशाखापट्टणम येथे झालेल्या....






